एक्स्प्लोर
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
JCB full form : जेसीबी मशीन विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात....

Photo Credit - abp majha reporter
1/10

JCB full form : जेसीबीचा फुल फॉर्म काय आहे तुम्हाला माहिती आहे का?
2/10

सध्याच्या घडीला जेसीबी या मशीनची लोकप्रिय मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.
3/10

भारतात सध्या जेसीबी मशीन बांधकाम व्यावसायिकांपासून शेती क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.
4/10

मात्र, ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत लोकप्रिय असलेल्या जेसीबी मशीनचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का?
5/10

जेसीबी ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीकडून मोठी उपकरण तयार केली जातात.
6/10

जेसीबी मशीनचा उपयोग खोदकाम, बांधकाम करताना किंवा जुन्या इमारतीसाठी पाडतानाही केला जातो.
7/10

Joseph Cyril Bamford असा जेसीबीचा फुलफॉर्म आहे.
8/10

हे एका ब्रिटीश कंपनीचे नाव आहे, 1945 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती.
9/10

कंपनीची स्थापना करण्यात आली तेव्हा या कंपनीला कोणतेही नाव देण्यात आले नव्हते.
10/10

सुरुवातीला ही मशीन पांढऱ्या आणि लाल रंगामध्ये बनवण्यात येत होती. मात्र, त्यानंतर तिचा रंग पिवळा करण्यात आला.
Published at : 10 Dec 2024 04:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion