एक्स्प्लोर
Pune News : श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या 323 व्या जयंतीनिमित्त जल्लोषात मिरवणूक
श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या 323 व्या जयंतीनिमित्त जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.

pune news
1/8

श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या 323 व्या जयंती निमित्त आज पुण्यात मिरवणूक काढण्यात आली.
2/8

ब्राह्मण महासंघाच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या सदस्यांना फेटा बांधून याला सुरुवात झाली.
3/8

पारंपरिक वेशभूषा परिधान करत वाजत गाजत ही मिरवणूक काढण्यात आली.
4/8

पुण्यातील अप्पा बळवंत चौक ते शनिवार वाडा अशी ही मिरवणूक काढण्यात आली होती.
5/8

शनिवार वाड्यावर बाजीराव यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या मिरवणुकीची सांगता झाली.
6/8

यावेळी सर्वांनी पारंपरिक वेशभूषा केली होती.
7/8

अनेक महिलांनी फुग़डी घालून आनंद साजरा केला.
8/8

सगळ्या महिला फेटे घालून मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
Published at : 18 Aug 2023 06:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion