एक्स्प्लोर
Pune Crime news : चाकूच्या धाकाने विद्यार्थ्याला घाबरवलं; पोलिसांनी 9 जणांची महाविद्यालयात काढली धींड
चाकूच्या धाकाने विद्यार्थ्याला घाबरवलं त्यामुळे त्यांची भर कॉलेजमध्येच धिंड काढली आहे.

Pune Crime
1/8

सध्या पोलिसांची कोयता गॅंगवर करडी नजर आहे.
2/8

दहशत माजवणाऱ्या तरुणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे.
3/8

पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजमध्ये पोलिसांनी कोयता टोळीची धिंड काढली आहे.
4/8

कॉलेज कॅम्पसमध्ये दहशत पसरवण्यासाठी 9 जणांनी कोयता दाखवून विद्यार्थ्यांना घाबरवले होतं.
5/8

त्यामुळे पोलिसांनी भर कॉलेजच्या परिसरातच विद्यार्थ्य़ांची चांगलीच धिंड काढली आहे.
6/8

पुण्यातील गरवारे कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे.
7/8

9 जण कोयता घेऊन कॉलेजमध्ये दहशहत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.
8/8

त्यांना चांगलाच धडा शिकवल्याचं दिसत आहे.
Published at : 06 Jul 2023 12:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
