एक्स्प्लोर
पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद, शरद पवारही पोहोचले; लगीनघरी दिग्गजांची वारी, फोटोत झळकले पुढारी
जगातील नामवंत आणि भारतातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानींच्या लग्नसोहळ्यासाठी देश-विदेशातील दिग्गजांनी हजेरी लावली आहे.

Narendra Modi in anant ambani marriage
1/15

जगातील नामवंत आणि भारतातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानींच्या लग्नसोहळ्यासाठी देश-विदेशातील दिग्गजांनी हजेरी लावली आहे.
2/15

गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या लग्न सोहळ्यात आज आशीर्वाद देण्यासाठी बॉलिवूड, क्रिकेट आणि राजकारण या क्षेत्रातील मान्यवरांनीची उपस्थित पाहायला मिळाली.
3/15

देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि राजकीय नेते व आजी-माजी मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यामध्ये, सपाचे नेते अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव हेही दिसून आले.
4/15

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेही अंबानींच्या आशीर्वाद सोहळ्यासाठी उपस्थित होते. यांसह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही या लग्नसोहळ्याक्षणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती दर्शवली.
5/15

अनंत अंबानी आणि राधिरा मर्चंट यांच्या आजच्या रिसेप्शन सोहळ्यास साऊथचा सुपर स्टार व्यंकटेश आपल्या पत्नी सोबत होते. तसेच, सर्वच दिग्गजांची मांदियाळी पाहायल मिळाली.
6/15

माधुरी दिक्षित आपल्या पतीसह आली होती. श्रीलंकेची क्रिकेटर महेला जयवर्धन पत्नी सोबत, सुर्यकुमार यादव ही पत्नी सोबत, जॅकी श्रॅाफ, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा आपल्या पत्नी संजना गणेशन सोबत, इशा अंबानीचा सासरा अजय पिरामल, अभिनेता निकेतन धीर, अर्जून कपूर पत्नी सोबत, सनाया कपूर.
7/15

कथावाचक देवकीनंदन ठाकूर, जवान सिनेमाचा दिग्दर्शक अतली कुमार, महेंद्र सिंग धोनी आपल्या पत्नी आणि मुलीसह, अमिताभ बच्चन आपली नाती नव्या नंदा सह, अभिनेत्री काजल अग्रवाल आपल्या पती सोबत, निर्माता विधू विवोद चोपडा
8/15

अभिनेता शहीद कपूर पत्नी मीरा राजपूत, प्रसिध्द दिग्दर्शक करण जोहर, योगगुरु रामदेव बाब सह बाळकृष्ण, अभिनेत्री सारा अली खान भाऊ इब्राहिम सोबत,
9/15

रेसलर ग्रेट खली , बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री, स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, अभिनेत्री विद्या बालन आपले पती सिद्धार्थ रॉय कपूर सोबत
10/15

सुपरस्टार रंजनीकांत पत्नी सोबत, आध्यात्मिक गुरु रामभद्राचार्य, अभिनेत्री शनाया कपूर, अभिनेत्री दिशा पटानी,
11/15

भारतरत्न सचिन तेंडूलकर आपली पत्नी अंजली तेंडूलकर सोबत, टेविस स्टार सानिया मिर्जा, कुमार मंगलम बिड़ला आपल्या पूर्ण परिवारासहित, डिजे ओरी, अभिनेत्री मानुशी छिल्लर, चंकी पांडे, अनन्या पांडे, अभिनेत्री आणि
12/15

भाजपा खासदार हेमा मालिनी आणि मुलगी आहाना देवोल, अजय देवगन, संजय दत्त आपल्या कुटुंबासहित, रणवीर कपूर, क्रिकेटर के एल राहुल आपल्या पत्नी सह, अभिनेत्री शोभिता धुलीपाला, जान्हवी कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन आपली मुलगी आराध्यासहीत,
13/15

साऊथचा सुपरस्टार रामचरण तेजा आपल्या पत्नीसह, क्रिकेटर रुषभ पंत, संगितकार ए.आर. रेहमान, अभिनेता रवी किशन आपल्या कुटुंबासहीत, अभिनेता शाहरुख खान आपली पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना खान आणि सासू सोबत,
14/15

रामविलास पासवान चा मुलगा केंद्रीय मंत्री चिराग पासवान आपल्या आई सोबत, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस, अभिनेत्री राशी खन्ना, अमृता फडणवीस आणि त्यांची मुलगी, आलिया भट्ट, सलमान खान, उलिया वंतूर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी मान्यावर वधू वरास आशिर्वाद देण्यास उपस्थित होते.
15/15

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनीही शुक्रवारी हजेरी लावली होती
Published at : 13 Jul 2024 10:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
