एक्स्प्लोर

Nashik Tourist Spots : नाशिकच्या पर्यटन स्थळांचे फोटो पाहा एका क्लिकवर

Nashik Best Tourism Spots : नाशिक म्हटलं की, आपल्या पटकन आठवत ते राममंदिर, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि सप्तशृंगी देवीचे मंदिर. आज आम्ही तुम्हाला नाशिकमधील 10 पर्यटनस्थळांविषयी माहिती देत आहोत.

Nashik Best Tourist Spots (Photo Credit : Wikipedia)

1/10
अंजनेरी किल्ला : अंजनेरी (Anjaneri Nashik) हे नाव हनुमानाची आई अंजनीमातेच्या नावावरून पडले आहे. येथे डोंगरावर अंजनी मातेचे आणि हनुमानाचे मंदिर आहे. Photo Credit : Wikipedia

2/10
ब्रह्मगिरी (Brahmagiri Nashik) : हा सह्याद्रीच्या रांगेमधला एक विशाल डोंगर आहे. उंचीनुसार हा महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सुळका आहे. ब्रम्हगिरीच्या दक्षिणेला कळसूबाई, अलंग, कुलंग, मदन अशी सह्याद्रीतली काही शिखरे आहेत. हा डोंगर त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. Photo Credit : Wikipedia

3/10
काळाराम मंदिर (kalaram Temple Nashik) : काळाराम मंदिर हे नाशिकचे प्रमुख धार्मिक स्थळ मानले जाते. हे मंदिर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले होते. Photo Credit : Wikipedia

4/10
मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. दरवर्षी चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित केला जातो. Photo Credit : Wikipedia

5/10
पांडवलेणी (Pandhavleni Nashik) :नाशिकच्या पांडवलेणीदेखील अत्यंत प्रसिध्द आहेत. येथे जो पाली भाषेतील शिलालेख आढळतात. याठिकाणी एकूण २४ लेणी आहेत. Photo Credit : Wikipedia

6/10
श्री सप्तश्रृंगी गड (Saptashrungi Gadh Nashik) : कळवण तालुक्यात सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी ‘अर्ध शक्तीपीठ’ म्हणून हे मंदिर ओळखले जाते.चैत्र व अश्विन नवरात्रात याठिकाणी मोठी यात्रा भरते. Photo Credit : Wikipedia

7/10
सुला वाईनयार्ड्स (Sula Vineyards Nashik) : नाशिक हे द्राक्ष शेतीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. तसेच सुला वाईनयार्ड्सनेदेखील जगभरात आपला नाव लौकिक कमावला आहे. शेती, सुंदर हॉटेल आणि निसर्गरम्य परिसरामुळे येथे देशविदेशातून पर्यटक येतात. Photo Credit : Wikipedia

8/10
सुंदर नारायण मंदिर (Sundar Narayan Temple Nashik) : हे मंदिर गोदावरी तटावर आहे. या मंदिराची बांधणी १७५६ मध्ये गंगाधर चंद्रचूड यांनी केली होती. मंदिरात श्रीविष्णूच्या डावी-उजवीकडे लक्ष्मी व सरस्वतीच्या मूर्ती आहेत. Photo Credit : Wikipedia

9/10
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (Trimbakeshwar Jyotirling Nashik) : भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान म्हणून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग ओळखले जाते. Photo Credit : Wikipedia

10/10
१२ ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकच्या ज्योतिर्लिंगाला विशेष आहे. पवित्र गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे. Photo Credit : Wikipedia

नाशिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anand Paranjape on Raj Thackeray | राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी, परांजपेंची टीकाSomnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोशManoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget