एक्स्प्लोर
Photo Gallery: नांदेड महापालिकेच्या गलथान कारभारामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप

Nanded News
1/7

गेल्या आठ दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात संतधार पाऊस बरसतोय.
2/7

जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, मन्याड, सीता नदी या दुथडी भरून वाहत आहेत.
3/7

दरम्यान शहरात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.
4/7

नांदेड वाघाळा महापालिकेच्या गलथान कारभारामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे.
5/7

शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहेत.
6/7

मान्सून पूर्व नाले सफाई न केल्याने शहरातील सर्व प्रमुख रस्ते पाण्याखाली आहे.
7/7

कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या नांदेड वाघाळा महापालिकेचे पावसामुळे पितळ उघडे पडलेय.
Published at : 14 Jul 2022 03:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
