एक्स्प्लोर

Congress Foundation Day : 103 वर्षानंतर काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा आज नागपुरात; "हैं तैयार हम" महारॅलीची जय्यत तयारी

Congress Maharally : काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात 'हैं तयार हम' या 'टॅग लाईन'खाली महारॅली आयोजित करण्यात आली आहे. या महारॅलीची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

Congress Maharally

1/10
काँग्रेस नागपुरातून लोकसभेच्या प्रचाराचं बिगुल फुंकणार; 28 डिसेंबरच्या काँग्रेस महारॅलीची जय्यत तयारी सुरू

2/10
नागपूरच्या दिघोरी नाका, उमरेड रोड येथील 40 एकरांच्या मैदानावर या महारॅलीचे आयोजन करण्यात‎ आले आहे.

3/10
103 वर्षानंतर काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा नागपुरात होत असल्यामुळे विदर्भासह देशभरातील काँग्रेस पक्षाचे नेते या महारॅली मध्ये उपस्थित राहणार आहे.

4/10
काँग्रेसच्या 139  व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात होत असलेल्या या महारॅलीला 'है तय्यार हम'असे नाव देण्यात आले आहे. तर, ज्या मैदानात ही सभा होते आहे त्या सभा स्थळाला 'भारत जोडो मैदान'असं नाव देण्यात आलंय. आज 28 डिसेंबरला दुपारी 2 वाजता दिघोरी येथे आयोजित महारॅलीला मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंकागांधी इत्यादिसह काँग्रेसचे देशभरातील नेते आणि लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

5/10
लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election)  बिगुल फुंकण्यासाठी दीक्षाभूमी व संघभूमी असलेल्या उपराजधानीत गांधी कुटुंबीय प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहे.

6/10
नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूरमधूनच १९५९ मध्ये इंदिराजी गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली गेली होती. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नागपूर शहरात काँग्रेसचा १३८ वा स्थापना दिवस साजरा होत आहे.

7/10
"है तैयार हम' महारॅलीमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व आनंद आहे.या सभेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. या सभास्थळी सकाळपासूनच कार्यकर्ते गर्दी करू लागले आहे.
8/10
रॅलीच्या आयोजनासाठी राज्यभरातील काँग्रेस नेते नागपुरात मागील दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. आज येणाऱ्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या स्वागतासाठी नागपूर एअरपोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे.

9/10
आज नागपुरात होणाऱ्या काँग्रेस पक्षाची‎ महारॅली कडे सऱ्यांचेच लक्ष लागले आहे. या महा रॅलीतून पक्षाला नवी दिशा मिळेल आणि पक्ष उभारी घेत आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मुसंडी मारून वर जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

10/10
विदर्भाच्या भूमीने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी आणि प्रभू श्रीरामाचा रामटेक या पावनभूमीतून आशीर्वाद घेऊन काँग्रेस नेतृत्व देशातून भाजप सरकारला उलथवून लावेल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

नागपूर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा पाचवा दिवस तर राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर
महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा पाचवा दिवस तर राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Temperature Alert: उष्णतेचा कहर! आत्ताच 38°, येत्या 2 दिवसात महाराष्ट्र आणखी तापणार,IMD चा इशारा काय ?
उष्णतेचा कहर! आत्ताच 38°, येत्या 2 दिवसात महाराष्ट्र आणखी तापणार,IMD चा इशारा काय ?
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी

Share Market : सलग 10 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, गुंतवणूकदारांना दिलासा, सेन्सेक्स अन् निफ्टीतील तेजीचं कारण समोर... 
सलग 10 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, गुंतवणूकदारांना दिलासा, सेन्सेक्स अन् निफ्टीत तेजी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 7.30AM 06 March 2025 माझं गाव, माझा जिल्हाPrashant Koratkar Special Report | कार जप्त, 'कार'नाम्यांना ब्रेक? कोरटकरची कार आणि मोतेवार, कनेक्शन काय?ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 06 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सSpecial Report | Abu Azmi | औरंगजेबाचे गोडवे महागात, आझमींचं निलंबन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा पाचवा दिवस तर राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर
महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा पाचवा दिवस तर राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Temperature Alert: उष्णतेचा कहर! आत्ताच 38°, येत्या 2 दिवसात महाराष्ट्र आणखी तापणार,IMD चा इशारा काय ?
उष्णतेचा कहर! आत्ताच 38°, येत्या 2 दिवसात महाराष्ट्र आणखी तापणार,IMD चा इशारा काय ?
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
Share Market : सलग 10 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, गुंतवणूकदारांना दिलासा, सेन्सेक्स अन् निफ्टीतील तेजीचं कारण समोर... 
सलग 10 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, गुंतवणूकदारांना दिलासा, सेन्सेक्स अन् निफ्टीत तेजी 
Raigad guardian minister: रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद टोकाला पोहोचला, शिंदे गटाच्या आमदाराकडून सुनील तटकरेंना आलमगीर औरंगजेबाची उपमा
आमचा औरंगजेब सुतारवाडीत बसलाय! शिंदे गटाच्या नेत्याची सुनील तटकरेंवर बोचरी टीका
Madhi Kanifnath Yatra : मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार

घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य

Embed widget