Prashant Koratkar Special Report | कार जप्त, 'कार'नाम्यांना ब्रेक? कोरटकरची कार आणि मोतेवार, कनेक्शन काय?
Prashant Koratkar Special Report | कार जप्त, 'कार'नाम्यांना ब्रेक? कोरटकरची कार आणि मोतेवार, कनेक्शन काय?
इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात गाजत असलेलं नाव म्हणजे प्रशांत कोरटकर. याच प्रशांत कोरटकरांचा थांगपत्ता अजून लागलेला नाही. पण त्यांच्या मालमत्ता आणि आलिशान लाईफस्टाईल सध्या चर्चेचा विषय ठरतायत. प्रशांत कोरटकरांकडे तब्बल सात कोटींची रोल्स रॉयस ही महागडी गाडी आहे. पण ही गाडी त्यांच्याकडे आली कुठून? या गाडीचं आणि १० वर्षांपूर्वी हजारो कोटींच्या अपहाराच्या आरोपात तुरुंगात असलेल्या महेश मोतेवारचं काही कनेक्शन आहे का? पाहूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...
कोण आहे महेश मोतेवार?
-------------------------------
महेश मोतेवारनं चिटफंडच्या माध्यमातून
साडेचार हजार कोटींहून अधिक रुपयांचा अपहार केला होता...
२०१५ मध्ये अपहार प्रकरणी मोतेवारला अटक झाली
मोतेवारवर २२ राज्यात २८ गुन्हे नोंद आहेत
मोतेवार सध्या ओडिशातील कटकच्या तुरुंगात आहे...
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























