एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : मतदानाच्या धामधुमीत देवेंद्र फडणवीस म्हणतात, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच...!
Devendra Fadnavis : राज्यात मतदानाच्या रणधुमाळी सुरू असताना या धामधुमीत देवेंद्र फडणवीस यांनी Perfect Chai Vibes! चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच...! चहाचा आनंद घेतलाय.

Devendra Fadnavis Enjoed Tea in Nagpur
1/8

पूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेला विधानसभा निवडणुकीची(Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी आज रंगते आहे.
2/8

महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी मतदान सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.
3/8

तर संध्याकाळी 6 वाजता ही निवडणुकीची सांगता होत मतदारांचा अंतिम कौल मतपेटीत कैद होणार आहे आहे.
4/8

तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी नंतर राज्याच्या सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.
5/8

iया मतदानाच्या धामधुमीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातील विविध बूथ कार्यकर्त्यांना भेट देत आढावा घेत आहेत.
6/8

या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी चहाचा आस्वाद घेत यावेळी स्टॉलवर उपस्थित नागपूरकर नागरिकांशीही संवाद साधला.
7/8

नागपूरच्या गायत्रीनगर येथील रस्त्याच्या बाजूला थांबून सहकाऱ्यांसोबत आरंभ अमृततुल्य टी-स्टॉल येथे चहाचा फडणवीस यांनी आस्वाद घेतला.
8/8

Perfect Chai Vibes! चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच...! असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी हे फोटो समाज माध्यमांवर शेयर केले आहे.
Published at : 20 Nov 2024 05:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
