एक्स्प्लोर
मनोरुग्ण महिला ट्रेनमध्ये नग्न अवस्थेत आढळली; मध्यरात्री दुरांतो एक्सप्रेसमध्ये उडाला गोंधळ, नेमकं काय घडलं?
Duronto Express: दुरांतो एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

Duronto Express
1/6

दुरांतो एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. एक मनोरुग्ण महिला नग्न अवस्थेत दुरांतो एक्स्प्रेसमध्ये फिरत असताना दिसून आली. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. नागपूर पुणे दुरांतो एक्सप्रेसमधील हा प्रकार आहे.
2/6

मध्यरात्रीनंतर दुरांतो एक्सप्रेसमध्ये मनोरुग्ण महिला नग्न अवस्थेत दिसून आल्याने रेल्वे 20 मिनिट अकोला स्थानकावर थांबलेली होती.
3/6

विशेष म्हणजे दुरांतो एक्सप्रेसला अकोला रेल्वे स्थानकावर थांबा नाहीये. अमरावतील बडनेरा रेल्वे स्थानकांनंतर थेट भुसावळ रेल्वे स्थानकावर दुरांतो एक्सप्रेसला थांबा आहे.
4/6

रेल्वेतील मनोरुग्ण महिलेमुळे दुरांतो एक्सप्रेस जवळपास 20 ते 30 मिनिटं अकोला रेल्वे स्थानकावर थांबलेली होती. त्यामुळे रेल्वेतील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
5/6

जवळपास 20 मिनिटानंतर दुरांतो एक्सप्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
6/6

दुरांतो एक्सप्रेसमधील घडलेल्या प्रकारानंतर दुरांतो एक्सप्रेसच पुण्यात काही उशिरा आगमन होण्याची शक्यता आहे.
Published at : 01 Feb 2025 09:30 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
