एक्स्प्लोर
Mumbai Rain : मुंबई पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे पावसामुळे झाले हाल; मध्यरात्री घेतला पुलाखाली आसरा!
Mumbai Rain : मुंबई पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे पावसामुळे झाले हाल; मध्यरात्री घेतला पुलाखाली आसरा!

Mumbai Police Bharti
1/9

मुंबईत (Mumbai) पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह मुंबईत पाऊस झाला.
2/9

मुंबई पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे पावसामुळे झाले हाल
3/9

पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना कुठल्या प्रकारे राहण्याची किंवा जेवणाची सोय नसल्याने उघड्यावर त्यांना झोपावे लागत आहे
4/9

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस मधील मैदानावर पोलीस भरतीसाठी चाचण्या होत आहे मात्र या पोलीस भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांना रात्रभर अशाप्रकारे रस्त्यावर रात्र काढावी लागत आहे
5/9

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारांची तक्रार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पोहोचवण्यात आली आहे . आता त्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारची राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत नाही आहे
6/9

त्यामुळे पावसात असे हाल या उमेदवारांना सोसावे लागत आहेत
7/9

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai News) अनेकजण आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात.
8/9

मात्र पोलीस भरतीचे स्वप्न मुंबईत घेऊन आलेल्या मुलांचे हाल होत आहे.
9/9

राज्याच्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे.
Published at : 13 Apr 2023 10:59 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion