एक्स्प्लोर
Raj Thackeray : नातवाला कडेवर घेऊन राज ठाकरेंचा फेरफटका, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
गुरूवारी संध्याकाळी नातू कियानसोबत शिवाजी पार्क मैदानाच्या कट्ट्यावर फेरफटका मारताना राज ठाकरे दिसून आले.

Raj Thackeray
1/5

मनसे अध्यक्ष हे कुटुंब वत्सल असून आपल्या कुटुंबाला वेळ देताना अनेकदा दिसून आले
2/5

गुरूवारी संध्याकाळी नातू कियानसोबत शिवाजी पार्क मैदानाच्या कट्ट्यावर फेरफटका मारताना राज ठाकरे दिसून आले.
3/5

राज ठाकरे यांना पाहण्यासाठी तेथे यावेळी चांगलीच गर्दी जमली होती.
4/5

नातवाला कडेवर घेऊन राज ठाकरे शिवाजी पर्कवर फेरफटका मारताना दिसले.
5/5

यावेळी पत्नी शर्मिला आणि सून मिताली ठाकरे देखील सोबत होत्या
Published at : 14 Oct 2022 07:06 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
