एक्स्प्लोर
Rain : राज्यातील बहुतांश भागात पावसाची दडी, आज राज्यात यलो अलर्ट
राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसानं (Rain) दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागातच पावसानं हजेरी लावली आहे.
maharashtra Rain
1/9

राज्यातील अनेक भागात पावसानं दडी मारली हे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
2/9

मुंबईसह परिसरात मात्र पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.
3/9

जुलै महिन्याचा पंढरवाडा संपला तरी म्हणावा सता पाऊस न झाल्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
4/9

मुंबईसह उपनगर ठाणे, कोकण विदर्भातील काही जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावली आहे.
5/9

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, पुढचे तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.
6/9

पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
7/9

सोलापूर, सातारा, नाशिक, नंदूरबार, ठाणे आणि पालघर हे जिल्हे वगळत अन्य सर्व जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
8/9

अकोला जिल्ह्यातही (Akola) चांगला पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेत.
9/9

यंदा पाऊस नसल्याने मराठवाड्यात अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. पुर्ण जुन महिना गेला. जुलै अर्धा लोटला तरी पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे.
Published at : 15 Jul 2023 09:21 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
बातम्या
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion