एक्स्प्लोर
PHOTO: जालना शहरात जीएसटी विभागाच्या पुन्हा धाडी
GST Raid In Jalna: गेल्या काही महिन्यांपासून जालना शहरातील व्यापारी कधी आयकर तर कधी जीएसटी विभागाच्या रडारवर आहेत.

Jalna News
1/8

दरम्यान गुरुवारी पुन्हा एकदा जीएसटी विभागाच्या पथकाने जालन्यात कारवाई केली.
2/8

जीएसटी विभागाच्या पथकाने जालन्यात जुन्या मोंढा परिसरात असलेल्या होलसेल दुकानांवर धाडी टाकून कारवाई केली आहे.
3/8

या कारवाईमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
4/8

जालना शहरात पाच ते सहा दुकानांवर जीएसटी विभागाने ही कारवाई केली आहे.
5/8

यावेळी कारवाईसाठी 25 ते 30 अधिकाऱ्यांचे पथक शहरात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.
6/8

यावेळी कारवाईत अधिकाऱ्यांनी दुकानदारांकडून काही कागदपत्रे आणि बिल ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे.
7/8

कपड्यांच्या होलसेल दुकानांवर या धाडी टाकण्यात आल्या आहे.
8/8

जीएसटी विभागाने दिवाळी सणाच्या काळात अचानक धाडी टाकल्याने होलसेल दुकानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Published at : 28 Oct 2022 09:57 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
क्राईम
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
