एक्स्प्लोर
PHOTO: 'मी शिवसेनेचा वारकरी, माझा विठ्ठल घरोघरी'
Jalna News: रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकरांच्या जालन्यात शिवसेनेचा एल्गार.

chandrakant khaire
1/6

ठाकरे गटाकडून शेतकरी संवाद पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
2/6

'मी शिवसेनेचा वारकरी, माझा विठ्ठल घरोघरी' असे घोषवाक्य या दिंडीला देण्यात आले आहे.
3/6

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थित या पायी दिंडीला प्रारंभ करण्यात आला.
4/6

ठाकरे गटाची ही शेतकरी संवाद पायी दिंडी जालना जिल्ह्यात गावागावात पोहचणार आहे.
5/6

ज्यात युवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
6/6

जालना जिल्ह्यात ठाकरे गटाच्या सेनेला मजबूत करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
Published at : 14 Nov 2022 01:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
