एक्स्प्लोर
PHOTO: विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
Ambadas Danve: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पोहचले नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर

Ambadas Danve
1/8

दानवे यांनी पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
2/8

यावेळी दानवे यांनी पुणे हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील पाटील वस्तीतील शेतकऱ्यांच्या घरात व शेतात पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
3/8

यावेळी अधिकाऱ्यांना याला जबाबदार असणाऱ्या अतिक्रमणाविरोधात त्वरित कारवाई करून दंड आकारून कारवाईचे निर्देश दिले.
4/8

याचवेळी त्यांनी पेरणी येथील अतिवृष्टी व पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.
5/8

शेतातील साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच नसल्याने तिथे मार्ग करण्याबाबत उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
6/8

दरम्यान दानवे यांनी शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात वाहून गेलेल्या घरांची पाहणी केली.
7/8

संसार उघड्यावर आल्याने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
8/8

तसेच शनी शिंगणापूर येथील शेतकरी पंढरीनाथ दत्तात्रय बानकर यांच्या शेतावरील बांधावर जाऊन पावसामुळे झालेल्या कपाशीची पाहणी केली.
Published at : 22 Oct 2022 10:24 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion