एक्स्प्लोर
माणिकराव गावित अनंतात विलीन
हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत शेवटचा निरोप

manikrao gavit
1/10

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित अनंतात विलीन
2/10

हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत शेवटचा निरोप
3/10

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांना आज साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला आहे.
4/10

आज दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग देण्यात आला आहे.
5/10

नवापुर शहरालगत असणाऱ्या त्यांच्या शेतात त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले.
6/10

यावेळी पोलीस दलाकडुन त्यांना शेवटची मानवंदना देण्यात आली. बंदुकीत हवेत तीन फैरी यावेळी झाडण्यात आल्या.
7/10

माणिकराव गावित यांनी ग्रामपंचायतीचे सदस्य ते थेट देशाचे गृहराज्यमंत्री पदापर्यंत आपलं कार्य भूषवला आहे.
8/10

या कार्याची आठवण म्हणून जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी आपली भावना व्यक्त केली.
9/10

या वेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणुन आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित, आ. सुधीर तांबे, आम. शिरीष नाईक, आ. राजेश पाडवी, आ. मंजुळा गावित, आ.जयकुमार रावल यांच्यासह सर्व पक्षीय नेते उपस्थित होते.
10/10

याआधी शहरातुन त्यांच्या अंतीम यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात जनसागर समाविष्ट झाल्याचे पहावयास मिळाले.
Published at : 18 Sep 2022 08:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
