एक्स्प्लोर
Santosh Deshmukh Murder Case Photo: शब्दच नाहीत! कोणी लघवी केली, कोणी पँट काढली; संतोष देशमुखांच्या हत्येचे क्रूर PHOTO
Santosh Deshmukh Murder Case Photo: संतोष देशमुखांची हत्या करतानाचे आरोपींचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहेत.
Santosh Deshmukh Murder Case Photo
1/11

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र नुसता हादरला नाही , तर या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण ढवळून निघालं.
2/11

सदर प्रकरणी आरोपपत्र देखील दाखल झालंय आणि आता आरोपींच्या क्रौर्याचा सर्वात मोठा पुरावा एबीपी माझाच्या हाती लागलाय.
Published at : 04 Mar 2025 07:28 AM (IST)
आणखी पाहा























