एक्स्प्लोर

धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते, फडणवीसांनी एका वाक्यात भरला दम; राष्ट्रवादीच्या नेत्यानं मंत्रि‍पद सोडलं

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापूर्वी व्हायरल फोटोनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून राज्यपालांनी देखील तो स्वीकारला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मात्र, आपल्या संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचे सांगत मुंडे राजीनामा (Resignation) देण्यास तयार नव्हते. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही, दोषी आढळल्यानंतर कुणालाही सोडणार नाही, असे म्हणत धनंजय मुंडेंचा राजीनामा लांबणीवर टाकत होते. अखेर, माझ्यावर आरोप झाले तेव्हा मी देखील राजीनामा दिला होता, असे म्हणत अजित पवारांनी मन की बात सांगितली. मात्र, तरीही मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते. विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यानंतर समोर आलेले भयानक फोटो पाहून राज्यात तीव्र संताप व्यक्त झाला. त्यानंतर, धनंजय मुंडेंनी (Dhananjay munde) मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राजीनाम्याचा आग्रह करत इशाराच दिला होता. 

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापूर्वी व्हायरल फोटोनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. तसेच, धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावाच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केल होते. आता, याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यापासूनच राजीनाम्याबाबत ठोस भूमिका घेतल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रारंभीपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी आग्रही होते. यापूर्वी 3/4 वेळा अजितदादांशी त्यांनी तशी चर्चा देखील केली होती. स्वत: धनंजय मुंडे यांनाही समजावून सांगितले होते. पण, धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते. शेवटी एका क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी अशी भूमिका घेतली की, जर तुम्ही राजीनामा देणार नसाल, तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल. मुख्यमंत्र्यांच्या या एका वाक्याच्या इशार्‍यानंतर वातावरण बदलल्याची माहिती सुत्रांनी दिली.

उद्याच्या उद्या राजीनामा द्या

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना उद्याच्या उद्या राजीनामा द्या, असे मुख्यमंत्र्यांनी काल पुन्हा सांगितले आणि आज सकाळी मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती आला. प्रारंभीपासूनच या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक आणि ठोस भूमिका घेतली होती, अशी सूत्रांची माहिती आहे. म्हणूनच एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

हेही वाचा

ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh
Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh
Shubman Gill Travis Head Catch : शुभमन गिलच्या सेलिब्रेशनवरून भर मैदानात वाद, ट्रॅव्हिस हेडचा झेल पकडताच अम्पायरला 'ती' कृती खटकली; नेमकं काय घडलं?
शुभमन गिलच्या सेलिब्रेशनवरून भर मैदानात वाद, ट्रॅव्हिस हेडचा झेल पकडताच अम्पायरला 'ती' कृती खटकली; नेमकं काय घडलं?
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha : विरोधी पक्षनेतेपदी Bhaskar Jadhav यांची वर्णी, ठाकरेंचे आमदार अध्यक्षांच्या भेटीलाABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 05 PM 04 March 2025Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh DeshmukhUddhav Thackeray Mumbai:संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो मुख्यमंत्र्यांकडे आधीच आलेले? ठाकरेंचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh
Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh
Shubman Gill Travis Head Catch : शुभमन गिलच्या सेलिब्रेशनवरून भर मैदानात वाद, ट्रॅव्हिस हेडचा झेल पकडताच अम्पायरला 'ती' कृती खटकली; नेमकं काय घडलं?
शुभमन गिलच्या सेलिब्रेशनवरून भर मैदानात वाद, ट्रॅव्हिस हेडचा झेल पकडताच अम्पायरला 'ती' कृती खटकली; नेमकं काय घडलं?
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
हा तर कायद्याचा गैरवापर, अनेक जणांवर बलात्काराची केस दाखल केलेल्या महिलेला न्यायालयाने खडसावलं
हा तर कायद्याचा गैरवापर, अनेक जणांवर बलात्काराची केस दाखल केलेल्या महिलेला न्यायालयाने खडसावलं
... म्हणून CM देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले संतप्त
... म्हणून CM देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले संतप्त
आजारपणाचं कारण दिलं, पण देशमुखांना साधी श्रद्धांजलीही वाहिली नाही, राजीनामा देताना धनंजय मुंडेंनी लहानपणा दाखवला; कराडला 'महाक्रूर दादा' म्हणत बच्चू कडूंचा प्रहार
आजारपणाचं कारण दिलं, पण देशमुखांना साधी श्रद्धांजलीही वाहिली नाही, राजीनामा देताना धनंजय मुंडेंनी लहानपणा दाखवला; कराडला 'महाक्रूर दादा' म्हणत बच्चू कडूंचा प्रहार
Dhule News : खोट्या कागदपत्रांच्या आधारे चक्क माजी राष्ट्रपतींची 26 एकर जमीन हडपली; मंत्री जयकुमार रावल यांना दणका, न्यायालयाचा मोठा निर्णय!
खोट्या कागदपत्रांच्या आधारे चक्क माजी राष्ट्रपतींची 26 एकर जमीन हडपली; मंत्री जयकुमार रावल यांना दणका, न्यायालयाचा मोठा निर्णय!
Embed widget