एक्स्प्लोर

Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रीया, सहआरोपी करा, सरकार बरखास्तीसह या प्रमुख मागण्या

दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत

Dhananjay Munde Resignation: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (4 मार्च) अखेर राजीनामा दिला आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारलाय .गेल्या दोन अडीच महिन्यांपासून संतोष देशमुख हत्येवरून महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे . सीआयडीच्या तपासात दोषारोपात सादर झालेले पुरावे व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे .बीड शहरात नागरिकांनी बंद पुकारलाय .दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत .वाल्मीक कराडला फासावर लटकवण्याची मागणी होत आहे तसेच धनंजय मुंडे यांना सहा रोपी करण्यासाठी ही अनेक जण आक्रमक झाले आहेत .

त्याला माणूस म्हणूस कसं काय म्हणू: जितेंद्र आव्हाड

जातीचा वापर करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते .तशा प्रयत्नांमध्ये कोणीही यशस्वी होऊ शकत नाही . घटनाक्रम बघा नागपूर अधिवेशनापूर्वी ही हत्या झाली. त्याचं वर्णन मी अधिवेशनात सांगितली. सरकारकडे इंतभूत माहिती असताना राजिनामा का नाही घेतला? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला. सर्व फोटो सर्व माहिती होती.म्हणून मी दगड आणला, कारण सरकारला पाझर फुटुत नव्हता. ज्या जातीचा धनजय मुडे आहे त्याच जातीचा मी आहे. अशी क्रूरता ज्यात आहे त्याला माणूस म्हणूस कसं काय म्हणू शकतो. हे सर्व झालं जी अवादा कंपनी खंडणी वसूल तसेच वाल्मिक आणि धनंजय मुडे यांचे संबघ आहेत.

आदित्य ठाकरे आक्रमक, तीन प्रमुख मागण्या

धनंजय मुंडे गाडीतून बसून उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले .त्यांच्यात एक बैठक झाली .मुख्यमंत्री त्यांना बोलवून घेऊ शकत नाहीत ?मुख्यमंत्र्यांना कळत नाही ? गेल्या काही दिवसांपासून इतकं घाणेरडे राजकारण सुरू आहे .कधी सरपंचाला सांगतात फंड नाही देणार .तुम्हाला अधिकारात नाही देणारतुम्हाला फंड नाही देणार .एका सरपंचाला तुम्ही न्याय देऊ शकत नाही .हे सरकार बरखास्त केले पाहिजे .अशी आक्रमक प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली . सुधारित चार्जशीट दाखल करा, धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, सरकार बरखास्त करा, आदित्य ठाकरेंनी या  तीन मोठ्या मागण्या केल्या. 

धनंजय मुंडेंना सहआरोपी करा: संदीप क्षीरसागर

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती गंभीर आहे . लोकांनी जेव्हा हे फोटो सोशल मीडिया वरती बघितले मीडियावरती बघितले आज पूर्ण जिल्हा आमचा बंद आहे . लोकांच्या भावना लोकांच्या भावना ह्या तीव्र झालेला आहे . खंडणी प्रकरणात जर सातपुड्यावर मीटिंग झाली असेल हे सुरेश धस जे बोलले आहेत .ते पुरावे असल्याशिवाय बोलणार नाहीत .तसं असेल तर त्यांना सह आरोपी करायला हवं . ज्या पद्धतीने या कुटुंबावरती अन्याय सर्वच सभागृहांमध्ये या विषयावरती बोलले सरकारने सुद्धा त्याची दखल घेतली आणि जेव्हा पोलीस प्रशासन मधले यशस्वी ची बदल झाली सीआयडी ची चौकशी लागली चौकशी लागल्यानंतर जे काही कालपर्यंत तपासा आम्ही बघितलं आमच्या सर्वांचा आमदारांची त्याच्यावरती लक्ष आहे तर मुख्य आरोपी म्हणून वाल्मीक करायला घेतलेला आहे . वाल्मीक कराडला फाशी दिली पाहिजे असे क्षीरसागर म्हणाले .

सुरेश धस म्हणाले..

राजीनामा देऊन थांबणार नाही .
खंडणीमुळे हे सगळं घडलाय याची बैठक सातपुडा त्यांच्या बंगल्यावर झाली 
सगळयांचा CDR चेक करावं.सगळ्याच्या डोळ्यात पाणी आला असणार फोटो पाहल्यानंतर आमच्या पंकजा मुंडे ना विचारा त्या म्हणतात पुण्याचा प्रश्न विचारा बीड चा प्रश्न त्यांना विचारू नका. भाजप चा बूथ प्रमुख संतोष देशमुख होता त्याला न्याय मिळाला पाहिजे .कोण काय म्हणत मला काही घेणं देणं नाही.

हेही वाचा:

Ajit Pawar : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया; एका ओळीत विषय संपवला, म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा न्यायालयावर अविश्वास 
उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा न्यायालयावर अविश्वास 

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget