एक्स्प्लोर
Numerology : इमोशनली इंटेलिजेंट आणि लॉयल पार्टनर असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पाहताक्षणीच पडाल यांच्या प्रेमात
Numerology Of Mulank 2 : अंकज्योतिष शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार व्यक्तीच्या स्वभाव आणि स्वभावातील विविध गुणांचा अंदाज लावता येतो.
Numerology Of Mulank 2
1/9

कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. अंकज्योतिषशास्त्रानुसार, मूलांक 2 च्या व्यक्ती खूप खास असतात.
2/9

मान्यतेनुसार, मूलांक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. मूलांक 2 असलेले व्यक्ती फार शांत, बुद्धिमान आणि भावूक स्वभावाच्या असतात. आणखी या मूलांकाची कोणती वैशिष्ट्ये आहेत ते पाहूयात.
3/9

मूलांक 2 असणारे व्यक्ती फार बुद्धिमान आणि समजूतदार असतात. या जन्मतारखेच्या लोकांची लीडरशिप क्वालिटी फार चांगली असते. हे लोक टीमवर्क वर फोकस करतात.
4/9

तसेच, आपल्या सपोर्टिव स्वभावाने हे लोक फार लवकर इतरांचे चांगले मित्र होतात. आपल्या करिअरसंबंधित ध्येयाला घेऊन हे लोक फार महत्त्वाकांक्षी असतात.
5/9

मूलांक 2 असणारे व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत फार लकी असतात. तसेच, आपल्या जोडीदाराप्रती फार प्रामाणिक असतात. असे लोक आपल्या जोडीदाराबरोबर कोणत्याच गोष्टी लपवत नाहीत.
6/9

या जन्मतारखेचे लोक इतरांच्या भावनांचा आणि निर्णयाचा फार सन्मान करतात. ज्यामुळे यांच्याकडे इतर लोक लगेच आकर्षित होतात.
7/9

अंकज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 2 असणारे व्यक्ती फार साहसी आणि पराक्रमी असतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांचा अगदी धीटाने हे सामना करतात.
8/9

तसेच, कठीण प्रसंगात हे कधीच हार मानत नाहीत. यांची जिद्द आणि मेहनत पाहून प्रत्येकजण यांची प्रशंसा करतात.
9/9

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 04 Mar 2025 03:21 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
जालना
क्रीडा

















