एक्स्प्लोर
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारीचे 1500 रुपये 7 मार्चला खात्यात येणार, 4 ते 5 लाख महिलांची संख्या घटणार, कारण...
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये 7 मार्चला दिले जाणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्ता
1/5

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 7 मार्चला देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल यासंदर्भात माहिती दिली.
2/5

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं. अर्थ विभागानं महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला, असल्याची माहिती आहे.
Published at : 04 Mar 2025 09:46 AM (IST)
आणखी पाहा























