एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : लातूरमध्ये धुक्याची चादर, सूर्योदयानंतरची नयनरम्य दृश्ये
मागील काही दिवसापासून थंडीचा कडाका वाढला आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात दाट धुके पडलेले पाहायला मिळत आहे.
![मागील काही दिवसापासून थंडीचा कडाका वाढला आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात दाट धुके पडलेले पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/966d7519e14dcdcad76da6808de7e46b167289942727783_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Latur Fog
1/9
![मागील काही दिवसापासून थंडीचा कडाका वाढला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/344059f1ba4b5fe4803c49f9505c9aef35f91.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मागील काही दिवसापासून थंडीचा कडाका वाढला आहे.
2/9
![लातूर जिल्ह्यातील अनेक भागात दाट धुके पडलेले पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/c022ca3c7c75d23e2b55a9bfb05306bc7f69b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लातूर जिल्ह्यातील अनेक भागात दाट धुके पडलेले पाहायला मिळत आहे.
3/9
![रेणापूर शहरासह परिसरात थंडीचा कडाका वाढत असताना सकाळी सर्वदूर धुके दाटले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/72d3bf3e8e0501aa053fe8c6edf8ab6b53835.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेणापूर शहरासह परिसरात थंडीचा कडाका वाढत असताना सकाळी सर्वदूर धुके दाटले आहे.
4/9
![रेणापूर शहरात सकाळी सर्वाधिक दाट धुके दिसले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/eaec4d074aa486b6a7b592952ff60e6ffcd47.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेणापूर शहरात सकाळी सर्वाधिक दाट धुके दिसले.
5/9
![अंबेजोगाई-लातूर महामार्गावर वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/d7c0e86cf0123035af8b4c81019a897604d58.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंबेजोगाई-लातूर महामार्गावर वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागली.
6/9
![समोरचे दिसत नसल्याने वाहतूक संथ झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/ec171fcdd9893d2cb9cb697d0974dd02cc46c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समोरचे दिसत नसल्याने वाहतूक संथ झाली होती.
7/9
![सकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनी धुक्याचा आनंद घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/050fdfb6c64ae2f449f443838f8b8d9653094.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनी धुक्याचा आनंद घेतला.
8/9
![धुके कमी होत असताना सूर्योदय झाला की वातावरण अतिशय नयनरम्य होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/55c0539ccc527961b991bbe015bb9dd4ff893.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धुके कमी होत असताना सूर्योदय झाला की वातावरण अतिशय नयनरम्य होत आहे.
9/9
![ही दृश्ये सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/c9d3e9636c9bdb8b8d61e4475422715b1e19a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही दृश्ये सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत.
Published at : 05 Jan 2023 11:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)