एक्स्प्लोर
Padma Awards: पद्म पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातील आठ जणांचा सन्मान
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/bf1ec8d3a4a07c3b44c25652d9fc1219_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature_Photo_1
1/13
![प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यामध्ये चार जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण तर 107 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले. महाराष्ट्रातील एकूण 10 जणांचा यामध्ये समावेश आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/95a7e64640a876686f02473c2074d6f457795.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यामध्ये चार जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण तर 107 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले. महाराष्ट्रातील एकूण 10 जणांचा यामध्ये समावेश आहे.
2/13
![पद्मविभूषण : ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/56d9fd119d059314c7af49374ea12cde9ad8c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पद्मविभूषण : ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
3/13
![पद्मविभूषण : शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलेल्या राधेशाम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/d2983bc1fde5175e81a494a48b37f6d28fbe5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पद्मविभूषण : शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलेल्या राधेशाम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
4/13
![पद्मविभूषण : हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/156c591bf70f9b1005d4a2c10a98caa0a9692.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पद्मविभूषण : हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
5/13
![पद्मविभूषण : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग (मरणोत्तर) यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/707e52cfe3dab145d4d17605183dbc117537f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पद्मविभूषण : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग (मरणोत्तर) यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
6/13
![पद्मभूषण : सीरम इन्स्टिस्ट्यूटचे संस्थापक सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/013e6e8246f1dff058ad228aca45f3bbaff5f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पद्मभूषण : सीरम इन्स्टिस्ट्यूटचे संस्थापक सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
7/13
![पद्मभूषण : नटराजन चंद्रशेखरन यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/3c9ff62eb7c4e4caea31324283a8aa294ced3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पद्मभूषण : नटराजन चंद्रशेखरन यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
8/13
![पद्मश्री : डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना मेडिसीन क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/f216db99c6db5be11340e24ffd69e4408e33c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पद्मश्री : डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना मेडिसीन क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे
9/13
![पद्मश्री : विजयकुमार डोंगरे यांना मेडिसीन क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/24b4d15d410789c51f3d8d5b92b9a31f6c0b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पद्मश्री : विजयकुमार डोंगरे यांना मेडिसीन क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
10/13
![पद्मश्री : लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/704b27084030f0e97ce3ce3e5953e9e57e207.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पद्मश्री : लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
11/13
![पद्मश्री : गायक सोनू निगम याला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/7d903f60e9cb5264d78f6dcf82e3806d80309.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पद्मश्री : गायक सोनू निगम याला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
12/13
![पद्मश्री : विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रातील कामगिरीबद्ल अनिल राजवंशी यांना पद्मश्री जाहीर झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/6b0c5dfe6aaf0ef46d6005e8e886cc0513ca1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पद्मश्री : विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रातील कामगिरीबद्ल अनिल राजवंशी यांना पद्मश्री जाहीर झाला आहे.
13/13
![पद्मश्री : भिमसेन सिंगल यांना मेडिसीन क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/3fb2db6cccf4a23383383394b28b2b31c6ecb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पद्मश्री : भिमसेन सिंगल यांना मेडिसीन क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
Published at : 25 Jan 2022 11:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)