एक्स्प्लोर
Photo : आसाममध्ये आत्तापर्यंत पुरामुळं 108 जणांचा मृत्यू
Assam flood
1/10

आसासमध्ये पुरामुळं जनजीवन विस्कळीत
2/10

आसासमध्ये आत्तापर्यंत पुरामुळं 108 जणांचा मृत्यू
3/10

30 जिल्ह्यांतील 45.34 लाख लोकांना पुराचा फटका बसला
4/10

आसाममध्ये पुराच्या पाण्यामुळं अनेक ठिकाणचा संपर्क तुटला
5/10

पुराच्या पाण्याचा लाखो नागरिकांना मोठा फटका
6/10

पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु
7/10

आत्तापर्यंत पुराच्या पाण्यामुळं एकूण 108 जणांचा मृत्यू
8/10

लाखो लोक बेघर झाल्यानं स्थिती चिंताजनक
9/10

आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी
10/10

हळूहळू काही ठिकाणी पुराचं पाणी उतरत असल्याची स्थिती
Published at : 24 Jun 2022 02:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion