एक्स्प्लोर
In Pics : मॅरेथॉन स्पर्धेत 3 किलोमीटर धावली बकरी, सर्वच झाले हैराण, पाहा PHOTO
गोंदिया जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात चक्क एक बकरी 3 किलोमीटरपर्यंत धावल्याचं दिसून आलं.

Gondiya News
1/10

गोंदिया येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने देवरी येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
2/10

पण यावेळी स्पर्धेतील स्पर्धकांपेक्षा जास्त लक्ष वेधलं ते एका बकरीने.
3/10

या मॅरेथॉन स्पर्धेत एक बकरी चक्क 3 किलोमीटरपर्यंत धावल्याचं दिसून आलं.
4/10

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
5/10

या मॅरेथॉन स्पर्धेत हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता
6/10

ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा, तरुण वर्गाचा मोठा सहभाग होता.
7/10

पण या स्पर्धेत खेळाडूंबरोबर एक बकरी अचानकपण धावू लागली.
8/10

तब्बल 3 किमीपर्यंत स्पर्धंकाबरोबर धावलेली ही बकरी चर्चेचा विषय ठरली.
9/10

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी यांच्यावतीने मिनी मॅरथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं.
10/10

स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
Published at : 09 Aug 2022 04:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion