एक्स्प्लोर
गोंदियात जीर्ण इमारतीमुळे भर उन्हात विद्यार्थी घेत आहेत शिक्षणाचे धडे
गोंदियातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या चिचोली गावातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेची इमारत पूर्णतः जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणात भर उन्हात शिक्षण घ्यावे लागत आहे.
Gondia ZP School
1/8

गोंदियातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या चिचोली गावातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेची इमारत पूर्णतः जीर्ण झाली आहे.
2/8

त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणात बसवून भर उन्हात शिक्षण घ्यावे लागत आहे.
Published at : 02 Sep 2023 01:57 PM (IST)
आणखी पाहा























