एक्स्प्लोर

Diwali 2021 : फराळ, फटाके आणि दिवाळीचा किल्ला...! बच्चे कंपनींची धमाल...

(दिवाळी किल्ला :दत्तात्रय बेलमकर)

1/10
दिवाळीचा सण म्हणजे सर्व बाळगोपाळांना आणि मोठ्यांनाही आनंदाचा सोहळा.  (दिवाळी किल्ला :सुघोष निगले)

2/10
अशा या आनंदाच्या सोहळ्यात “दिवाळी किल्ला” बनवणे ही तर मोठी पर्वणीच. (दिवाळी किल्ला : अर्चित पाटील)

3/10
आणि जर का हा किल्ला शिवरायांचा ऐतिहासिक किल्ला असेल तर हा योग काय वर्णावा.........!  (दिवाळी किल्ला :संजीवनी आहेरराव, बेंगलुरु)

4/10
अश्यातच किल्ला करायला मुलांना उत्साह मिळावा म्हणून काही संस्था देखील दिवाळीत वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करतात (दिवाळी किल्ला :दत्तात्रय बेलमकर)

5/10
मराठमोळी मंडळी तर आवर्जून दिवाळीत किल्ले करण्यात मागे हटत नाही, अश्यातच अमराठी राज्यात देखील किल्ले बांधणी स्पर्धा घेतल्या जातात (दिवाळी किल्ला :मनाली जोशी)

6/10
गेल्या वर्षी मिळालेल्या अभुतपुर्व प्रतिसादामुळे यंदाही महाराष्ट्र मंडळ बेंगळुरूतर्फे दिवाळीनिमित्त किल्ले बनवण्याची स्पर्धा,   महाराष्ट्र मंडळ, बेंगळूरुचं यंदाचं हे दुसरं वर्ष आहे (दिवाळी किल्ला :संतोष सूर्यवंशी, कोल्हापूर)

7/10
मुलं “ऐतिहासिक किल्ले” बनवताना आपोआप त्याची थोडी माहिती घेतील, किल्ले भ्रमण करण्याची, शिवचरित्र वाचण्याची जिज्ञासा निर्माण होईल, किल्यांच्या रूपाने ऐतिहासिक स्थाने जतन करण्याची प्रेरणा मिळेल. यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे असं, संस्थेच्या अध्यक्षा, माणिकताई पटवर्धन यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं (दिवाळी किल्ला :यश भूमकर, पुणे)

8/10
अश्याच काही चिमुकल्यानी साकार केलेले किल्ले सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत (दिवाळी किल्ला :श्रद्धा ब्रह्मे)

9/10
लहान मुलांना सहकार्य करण्यासाठी तरुण मुले आणि पालकवर्ग सहकार्य करतात (दिवाळी किल्ला :राहुल प्रदीप तिळवे)

10/10
(दिवाळी किल्ला :: आदित्य बाबासाहेब जगदाळे,  मु . पो.  मलकापूर  ता - कराड)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण

Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी

Embed widget