Devendra Fadnavis Ajit Pawar Meeting : Dhananjay Munde यांचा राजीनामा? फडणवीस-पवारांमध्ये बैठक
Devendra Fadnavis Ajit Pawar Meeting : Dhananjay Munde यांचा राजीनामा? फडणवीस-पवारांमध्ये बैठक
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र हादरला... नुसता हादरला नाही , तर या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण ढवळून निघालं. या प्रकरणी आरोपपत्र देखील दाखल झालंय. आणि आता आरोपींच्या क्रौर्याचा सर्वात मोठा पुरावा एबीपी माझाच्या हाती लागलाय. संतोष देशमुखांची हत्या करतानाचे आरोपींचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहेत.. माणसाच्या रुपातला हैवान कॅमेऱ्यानं कैद केला आहे.... ((हे सर्व फोटो आणि व्हिडीओ आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त केलेत.. जवळपास १५ व्हिडीओ आणि ८ फोटो जप्त करण्यात आलेत.. य़ा व्हिडीओत सुदर्शन घुलेसह इतर आरोपीही दिसतायत.. ))हे फोटो पाहून हा आपलाच महाराष्ट्र आहे ना असा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही.
तर सामाजिक भान जपत आणि देशमुख कुटुंबीयांच्या भावना समजून घेत आम्ही हे फोटो दाखवत आहोत






















