एक्स्प्लोर
Photo: अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी; तिकीटासाठी लांबच लांब रांगा

Ajanta Caves
1/7

पावसाचे आगमन झाल्याने जगप्रसिद्ध अजिंठा लेणीवर हिरव्या शालूची पांघरण पाहायला मिळत आहे.
2/7

पावसाळ्यात दरवर्षी ही लेणी निसर्गाच्या नवलाईने नटून-थटून पर्यटकांसाठी सज्ज होते.
3/7

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
4/7

आज रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. (छायाचित्र: हक्कानी शेख)
5/7

पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच जोरदार पाऊस झाल्याने शहरवासीयांचे पाय अजिंठा लेणीकडे वळतांना पाहायला मिळाले.(छायाचित्र: हक्कानी शेख)
6/7

तिकीट मिळवण्यासाठी पर्यटकांच्या लांबच-लांब रांगा पाहायला मिळाल्या.
7/7

पर्यटकांसाठी लेणी परिसरात फिरण्यासाठी विशेष बसची सोय करण्यात आली आहे.(छायाचित्र: हक्कानी शेख)
Published at : 17 Jul 2022 04:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion