एक्स्प्लोर
Photo: मराठवाड्यातील 172 मंडळात अतिवृष्टी; कोवळ्या पिकात पाणीच पाणी

heavy rains in marathwada
1/7

मराठवाड्यातील 172 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. (छायाचित्र: सोपान बोंपीलवार)
2/7

गेल्या दीड महिन्यात मराठवाड्यात 381 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
3/7

ज्यात 687 घरांची पडझड झाली आहे.
4/7

विभागातील 52 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे.
5/7

शेतात पाणी तुंबल्याने कोवेळे पिकं कुजण्याची भीती आहे.
6/7

अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याने जमिनी वाहून गेल्या आहेत.
7/7

त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
Published at : 16 Jul 2022 11:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
