एक्स्प्लोर
Photo: संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा, शिंदे गटाकडून पोलीस ठाण्यात ठिय्या
Aurangabad News: ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाकडून केली जात आहे.

Photo: संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा, शिंदे गटाकडून पोलीस ठाण्यात ठिय्या
1/8

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
2/8

शिंदे गटाकडून संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
3/8

औरंगाबादमध्ये देखील शिंदे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहे.
4/8

संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
5/8

मात्र गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस ठाण्यासमोरून हलणार नसल्याची भूमिका शिंदे गटाने घेतली आहे.
6/8

शहरातील जवाहर नगर पोलीस ठाण्यात शिंदे गटाने यासाठी ठिय्या आंदोलन सुरु केले आहेत.
7/8

यावेळी संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
8/8

तर शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडल्या आहेत.
Published at : 20 Feb 2023 02:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion