एक्स्प्लोर
Ananya Birla: कोण आहे अनन्या बिर्ला? जाणून घ्या अनन्या बिर्लाविषयी
Ananya Birla: एका उद्योगपतीची मुलगी असूनही अनन्या बिर्ला हिने तिचे स्वत:चे नाव या जगात कमावलेले आहे. जाणून घ्या सविस्तर अनन्या बिर्लाविषयी
Ananya Birla - Source Instagram
1/10

अनन्या बिर्ला ही कुमार मंगलम बिर्ला यांची मोठी मुलगी आहे, जिने आपल्या वडिलांच्या नाव न वापरता स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.
2/10

फोर्ब्सच्या २०२३ च्या अहवालानुसार, अनन्याचे वडील कुमार मंगलम बिर्ला हे भारतातील नवव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
3/10

अनन्या बिर्ला ज्या कुटुंबात जन्माला आली, तिला हवे असते तर ती ऐषोआरामात जगू शकली असती, पण तिने वडिलांशिवाय स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि आज ती एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे.
4/10

अनन्या बिर्लाने युनायटेड किंगडममधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन विषयात पदवी घेतली आहे.
5/10

तिने मुंबईतील अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.
6/10

अनन्या ही एक उद्योजिका आहे जिने स्वतःच्या दोन कंपन्या सुरु केल्या आहेत.
7/10

एक कंपनी स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड आणि दुसरी क्युरोकार्टे, या दोन्ही कंपन्या अनन्या बिर्ला हाताळते.
8/10

अनन्याचे प्राण्यांवरही खूप प्रेम आहे.अनन्या बिर्ला एक उद्योजिका तसेच गायिका देखील आहे.
9/10

अनन्या अनेक फोटो तिच्या सोशल मीडियालवर शेअर करत असते.
10/10

अनन्या बिर्ला ही गायिका आणि उद्योजकासोबतच एक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. अनन्या बिर्लाची एकूण संपत्ती सुमारे $13 अब्ज आहे.
Published at : 07 May 2023 05:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
