एक्स्प्लोर

Side Effects Of Orange : संत्री खाणं आरोग्यासाठी फायदेशीर, पण संत्र्यांच्या अतिसेवन ठरतं आरोग्यासाठी घातक

संत्री खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटदुखी, सूज आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Side Effects Of Orange

1/10
संत्री हे एक उत्कृष्ट सुपर फूड आहे. त्यात सोडियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सी मुबलक  प्रमाणात आढळते. त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ज्याचे शरीराला असंख्य फायदे  होतात. याच्या सेवनाने व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

2/10
संत्री खाल्ल्याने शरीरातील थकवा दूर होतो. तसेच हे फळ शरीराला हायड्रेट ठेवते. लोकांना ही चवीला गोड आणि आंबट संत्री खायला खूप आवडते. संत्र्यांमध्ये भरपूर फायबर असते. जे पचनशक्ती  मजबूत करते. संत्री हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. पण याचे जेवढे फायदे  आहेत तितकेच तोटे देखील आहेत.

3/10
जे लोक गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्सच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांनी संत्री खाल्ल्याने पोटात जळजळ  होऊ शकते अशा लोकांनी जास्त संत्री खाणे टाळावे.

4/10
ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी मर्यादित प्रमाणात संत्र्याचे सेवन करावे. संत्र्यामध्ये कूलिंग  इफेक्ट असल्याने वेदना आणि सूज येण्याची समस्या वाढू शकते.

5/10
किडनीच्या समस्या असणाऱ्यांनी संत्र्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्यथा त्याचा  तुमच्या किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो.

6/10
संत्र्याच्या जास्त सेवनाने छातीत जळजळ होऊ शकते. आंबटपणामुळे त्यात अॅसिडचे प्रमाण  आढळून येते ज्यामुळे शरीरातील अॅसिडचे प्रमाण वाढते आणि छातीत जळजळ होण्याची समस्या  निर्माण होते.

7/10
संत्र्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, परंतु जास्त प्रमाणात फायबर खाल्ल्याने अपचन,  पोटदुखी आणि जुलाब होऊ शकतात. एका दिवसात जास्तीत जास्त 2 संत्री खावीत.

8/10
संत्री हे मुळात आम्लयुक्त फळ आहे. ज्यामुळे संत्र्याचे जास्त सेवन केल्याने पोटात जळजळ होऊ  शकते.

9/10
जास्त संत्री खाल्ल्याने दातांचे नुकसान होऊ शकते. दातांचे संरक्षण करणारा इनॅमल लेयर खराब  होऊ शकतो आणि तुम्हाला खाण्यापिण्यात अडचण येऊ शकते.

10/10
संत्री खाण्याने अॅलर्जी होऊ शकते. ही अॅलर्जी त्या लोकांना होते. ज्यांनी कधीही संत्री खाल्लेली नाही.  संत्र्यामुळे त्वचेवर जळजळ आणि खाज येऊ शकते, यासोबतच काही लोकांची त्वचा लाल होते. याशिवाय संत्र्याच्या सेवनाने व्यक्तीला घशात सूज येते.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget