एक्स्प्लोर
रात्री उशिरापर्यंत जागे राहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! लवकर मृत्यू होण्याचा धोका
Late Night Sleeping Side Effects : रात्री उशिरापर्यंत जागे राहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ही वाईट सवय तुमच्या (Bad Sleeping Habits) जीवावर बेतू शकतो.
Late Sleeping Habits May Cause Death
1/10

दररोज किमान सात ते आठ तास झोपणं गरजेच आहे. पण रात्री लवकर झोपणंही (Sleeping Habits) आवश्यक आहे.
2/10

अनेक वेळा दिवसभरातील कामाचा थकवा आल्यानंतरही आपल्या झोप लागत नाही. तर काही जण मोबाईलवर टाइमपास करत वेळ घालवतात, यामुळे झोपायला उशीर होतो. पण ही सव घातक ठरू शकते.
Published at : 28 Jul 2023 08:00 AM (IST)
आणखी पाहा























