एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Afternoon Naps : वामकुक्षी घेताय? दुपारी झोपण्याचे 'हे' फायदे जाणून घ्या
Afternoon Naps : अनेकदा लोकांना दुपारनंतर झोप येऊ लागते. हे घडतं कारण ती आपल्या शरीराची गरज असते. जाणून घेऊया दुपारी झोपण्याचे काही फायदे
Afternoon Naps
1/9
![दुपारी झोपण्याला वामकुक्षी म्हटलं जातं. अनेकदा लोकांना दुपारनंतर झोप येऊ लागते. हे घडतं कारण ती आपल्या शरीराची गरज असते. जाणून घेऊया दुपारी झोपण्याचे काही फायदे](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दुपारी झोपण्याला वामकुक्षी म्हटलं जातं. अनेकदा लोकांना दुपारनंतर झोप येऊ लागते. हे घडतं कारण ती आपल्या शरीराची गरज असते. जाणून घेऊया दुपारी झोपण्याचे काही फायदे
2/9
![जर तुम्ही कामातून ब्रेक घेऊन एक तास झोपलात तर यामुळे तुमचा थकवा दूर होण्यास मदत होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जर तुम्ही कामातून ब्रेक घेऊन एक तास झोपलात तर यामुळे तुमचा थकवा दूर होण्यास मदत होते.
3/9
![उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठी दुपारची झोप खूप फायदेशीर ठरु शकते. याशिवाय दुपारच्या झोपेमुळे हार्मोन्सचे संतुलनही बरोबर राहते. पचनक्रिया सुधारते. अपचनाच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठी दुपारची झोप खूप फायदेशीर ठरु शकते. याशिवाय दुपारच्या झोपेमुळे हार्मोन्सचे संतुलनही बरोबर राहते. पचनक्रिया सुधारते. अपचनाच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
4/9
![दुपारी झोपल्याने तणावापासून मुक्ती मिळू शकते. जे लोक बराच वेळ बसून काम करतात ते थकतात. त्यामुळे हळूहळू तणावाची समस्या सुरु होते. अशा परिस्थितीत जर तुम्ही 1 तासाची झोप घेतली तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दुपारी झोपल्याने तणावापासून मुक्ती मिळू शकते. जे लोक बराच वेळ बसून काम करतात ते थकतात. त्यामुळे हळूहळू तणावाची समस्या सुरु होते. अशा परिस्थितीत जर तुम्ही 1 तासाची झोप घेतली तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.
5/9
![दिवसभरात थोडा वेळ झोपल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. दिवसा झोपल्याने हृदयाचे ठोके काही प्रमाणात मंदावतात. यामुळे हृदयविकार टाळता येतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दिवसभरात थोडा वेळ झोपल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. दिवसा झोपल्याने हृदयाचे ठोके काही प्रमाणात मंदावतात. यामुळे हृदयविकार टाळता येतात.
6/9
![जर तुम्ही दुपारी एक तास झोपलात तर तुमच्या कामगिरीमध्येही खूप सुधारणा होऊ शकते. तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढू शकते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जर तुम्ही दुपारी एक तास झोपलात तर तुमच्या कामगिरीमध्येही खूप सुधारणा होऊ शकते. तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढू शकते.
7/9
![दुपारची झोप घेणे डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. कारण कामाच्या वेळी डोळ्यांवर दाब पडतो. अशा स्थितीत झोप घेतल्यास डोळ्यांचा दाब कमी होऊ शकतो. कोरड्या डोळ्यासारख्या समस्या टाळता येतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दुपारची झोप घेणे डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. कारण कामाच्या वेळी डोळ्यांवर दाब पडतो. अशा स्थितीत झोप घेतल्यास डोळ्यांचा दाब कमी होऊ शकतो. कोरड्या डोळ्यासारख्या समस्या टाळता येतात.
8/9
![दिवसभरात थोडा वेळ झोप घेतल्याने तुमचा मूड सुधारतो. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त अॅक्टिव्ह होता आणि आत्मविश्वासासोबत सतर्कताही वाढते. यामुळे तुमची स्मरणशक्तीही सुधारते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दिवसभरात थोडा वेळ झोप घेतल्याने तुमचा मूड सुधारतो. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त अॅक्टिव्ह होता आणि आत्मविश्वासासोबत सतर्कताही वाढते. यामुळे तुमची स्मरणशक्तीही सुधारते.
9/9
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 28 Jun 2023 04:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion