एक्स्प्लोर
Copper Deficiency : तुमच्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे तांबे, याच्या कमतरतेमुळे दिसून येतात ही गंभीर लक्षणे
निरोगी राहण्यासाठी शरीरात तांबे योग्य प्रमाणात असणं आवश्यक आहे. याच्या कमरतेमुळे अनेक आरोग्यादायी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तर चला जाणून घेऊया शरीरात तांब्याच्या कमतरतेमुळे कोणती लक्षणे दिसतात.
![निरोगी राहण्यासाठी शरीरात तांबे योग्य प्रमाणात असणं आवश्यक आहे. याच्या कमरतेमुळे अनेक आरोग्यादायी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तर चला जाणून घेऊया शरीरात तांब्याच्या कमतरतेमुळे कोणती लक्षणे दिसतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/25/1cec07627fb256db645cfe493edc77a71687705711230704_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Copper Deficiency
1/8
![शरीरात तांब्याच्या कमतरतेमुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी होते आणि यामुळे तुम्ही आजारी पडू शक्यता वाढते. यासोबत शरीरातील अनियंत्रित उर्जेच्या पातळीमुळे अशक्तपणा जाणवतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/25/ac81d517be9b97fb96cdc8394efff0cd556c6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरीरात तांब्याच्या कमतरतेमुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी होते आणि यामुळे तुम्ही आजारी पडू शक्यता वाढते. यासोबत शरीरातील अनियंत्रित उर्जेच्या पातळीमुळे अशक्तपणा जाणवतो.
2/8
![तांब्याच्या कमतरतेमुळे शरीरात लोहाचं प्रमाणही कमी होऊ शकते.यामुळे तुम्हाला अॅनिमियाच्या समस्या निर्माण होते आणि अनेक आरोग्यदायी तक्रारी वाढायला सुरूवात होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/25/3029012bf69f78046ce149ecc404641a5dd93.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तांब्याच्या कमतरतेमुळे शरीरात लोहाचं प्रमाणही कमी होऊ शकते.यामुळे तुम्हाला अॅनिमियाच्या समस्या निर्माण होते आणि अनेक आरोग्यदायी तक्रारी वाढायला सुरूवात होते.
3/8
![शरीरात तांब्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला हाडाच्या सांध्यांशी संबंधित समस्येला सामोरं जावं लागू शकतं.यामुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास संभवतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/25/44d1dab8a418453d0b27ae8a430fd369343df.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरीरात तांब्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला हाडाच्या सांध्यांशी संबंधित समस्येला सामोरं जावं लागू शकतं.यामुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास संभवतो.
4/8
![शरीरात तांब्याची कमतरता असेल,तर हाडे कमकुवत आणि ठिसूळ होतात. यामुळे व्यक्तीला ऑस्टियोपोरोसिसच्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागू शकतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/25/8f0f35b514059a8ee00f370e634e5c12ff8ed.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरीरात तांब्याची कमतरता असेल,तर हाडे कमकुवत आणि ठिसूळ होतात. यामुळे व्यक्तीला ऑस्टियोपोरोसिसच्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागू शकतं.
5/8
![शरीरातील तांब्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला प्रमाणाबाहेर थकवा जाणवतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/25/b4d2ef0bce772c2b4236206ea1c54bf2d3bd8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरीरातील तांब्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला प्रमाणाबाहेर थकवा जाणवतो.
6/8
![खरंतर, शरीरात तांब्याचं संतुलित प्रमाण नसेल, तर तुमच्या आतड्यांना लोहाचं योग्य प्रमाणात शोषण करून घेता येत नाही. यामुळे सतत अशक्तपणा जाणवतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/25/bf0988b436ef650c67174e901f16702b9b4cd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खरंतर, शरीरात तांब्याचं संतुलित प्रमाण नसेल, तर तुमच्या आतड्यांना लोहाचं योग्य प्रमाणात शोषण करून घेता येत नाही. यामुळे सतत अशक्तपणा जाणवतो.
7/8
![शरीरात तांब्याची कमतरता निर्माण झाल्यास डार्क चॉकलेट खाल्यामुळे फायदा होऊ शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/25/a0cdbc134bb0d70571fede2370b8a85742435.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरीरात तांब्याची कमतरता निर्माण झाल्यास डार्क चॉकलेट खाल्यामुळे फायदा होऊ शकतो.
8/8
![यासोबत दररोजच्या आहारात बटाटे, पालक, हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, काजू आणि ऑर्गन मीट इत्यादी अन्नपदार्थ योग्य प्रमाणात आहारात समावेश केला तर फायदा होऊ शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/25/6cbb68ea7348a4e1db948a5e09575f6684f64.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासोबत दररोजच्या आहारात बटाटे, पालक, हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, काजू आणि ऑर्गन मीट इत्यादी अन्नपदार्थ योग्य प्रमाणात आहारात समावेश केला तर फायदा होऊ शकतो.
Published at : 26 Jun 2023 04:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)