एक्स्प्लोर
Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीच्या मनमोहक अंदाजाने वेधलं लक्ष; चाहत्यांना आता 'सुखी'ची प्रतीक्षा
Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीच्या आगामी 'सुखी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shilpa Shetty
1/10

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मनमोहक अंदाजाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
2/10

शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) आगामी 'सुखी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
3/10

शिल्पा शेट्टीने आजवर विविध विषयांवर भाष्य करणारे, वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत.
4/10

शिल्पा शेट्टीचा 'सुखी' हा सिनेमा येत्या 22 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
5/10

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शिल्पाने तिच्या करिअरची सुरुवात जाहिरातीतून केली होती.
6/10

आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणारी शिल्पा शेट्टी हिने तिच्या बालपणात भरतनाट्यम शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले होते.
7/10

'बाजीगर' हा शिल्पा शेट्टीचा पहिला सिनेमा आहे.
8/10

शिल्पा शेट्टी 'फिटनेस क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते.
9/10

शिल्पा शेट्टीने बॉलिवूडसह ओटीटी विश्वही गाजवलं आहे.
10/10

शिल्पा शेट्टीचा मोठा चाहतावर्ग असून अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
Published at : 03 Sep 2023 03:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
