एक्स्प्लोर
Janhvi Kapoor: बॅकलेस ड्रेस, मोकळे केस आणि ग्लॅमरस अंदाज; जान्हवीच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा
जान्हवीनं नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या पुरस्कारसाठी जान्हवीनं खास लूक केला होता.

(Janhvi Kapoor/Instagram)
1/10

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
2/10

जान्हवीनं नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या पुरस्कारसाठी जान्हवीनं खास लूक केला होता.
3/10

जान्हवीच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
4/10

ग्रीन कलरचा बॅकलेस ड्रेस, मोकळे केस आणि न्यूड मेकअप अशा लूकमधील फोटो जान्हवीनं शेअर केले आहेत.
5/10

जान्हनीच्या या लूकचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
6/10

जान्हवीनं तिच्या या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
7/10

जान्हवीचा बवाल हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.
8/10

'एनटीआर 30' या चित्रपटामधून देखील जान्हवी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
9/10

जान्हवीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
10/10

गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, दोस्ताना 2, रूही यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे.
Published at : 27 Apr 2023 04:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
