एक्स्प्लोर
Lok Sabha Election Results 2024 : महाराष्ट्रातील शरद पवार गटाचे विजयी उमेदवार कोण आहेत? पाहा संपूर्ण यादी
Lok Sabha Election Results 2024 : शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. महाराष्ट्रातील शरद पवार गटाचे विजयी उमेदवार कोण आहेत? जाणून घ्या

Lok Sabha Election Results 2024 Sharad Pawar National Congress Party winning candidates
1/6

राज्यातील हायव्होल्टेज शिरूर मतदारसंघांमध्ये समावेश असलेल्या शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी अजितदादा गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.
2/6

शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहित पाटील हे विजयी झालेत. तर भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे.
3/6

बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे विजयी ठरल्या आहेत. पवार कुटुंबातील दोन व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांचा पराभव झालाय.
4/6

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी आमदार अमर काळे यांनी भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांचा पराभूत केलाय. राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाचे उमेदवार यांचा विजय झाला आहे.
5/6

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भास्कर भगरेंनी विजयाचा गुलाला उधळलला. त्यांच्यासमोर भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचं आव्हान होतं.
6/6

भिवंडी मतदारसंघात शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीला राज्यात आणखी एक जागा मिळाली आहे
Published at : 04 Jun 2024 08:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्रिकेट
नागपूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
