एक्स्प्लोर
Maharashtra Vidhan Sabha: देवेंद्र फडणवीस पुढे, एकनाथ शिंदे-अजित पवार मागे; जयंत पाटीलही सोबत गेले; सभागृहात नेमकं काय घडलं?
Maharashtra Vidhan Sabha: राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली.
Maharashtra_Vidhan_Sabha
1/9

विधानसभेच्या अध्यक्षपदी (Maharashtra Vidhan Sabha Speaker) पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची निवड झाली आहे. (photo credit-Maharashtra vidhan sabha)
2/9

महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज एकमताने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. (photo credit-Maharashtra vidhan sabha)
Published at : 09 Dec 2024 01:48 PM (IST)
आणखी पाहा























