एक्स्प्लोर
Gold Rate Today : सोन्याच्या दरात 200 रूपयांची वाढ; तर चांदी 500 रूपयांनी स्वस्त, वाचा आजचे दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,020 रूपयांवर व्यवहार करत आहे.

Gold Rate Today
1/9

चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि आर्थिक मंदीची चाहूल या कारणामुळे भारतात तसेच जगभरात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
2/9

मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याचे दर 8 महिन्यांसाठी वाढले आहेत. त्यामुळे डॉलरच्या संख्येत वाढ झाली आहे. याचा परिणाम देखील दरवाढीवर दिसून येतोय.
3/9

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,020 रूपयांवर व्यवहार करत आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 51,352 रूपयांवर व्यवहार करत आहे.
4/9

आज चांदीच्या दरात मात्र, घसरण पाहायला मिळतेय. एक किलो चांदीचा दर आज 68,630 रूपयांवर व्यवहार करत आहे.
5/9

लग्नसराईच्या काळात सोन्याचे दरही वाढल्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.
6/9

सोन्याकडे अनेकजण आर्थिक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून देखील पाहतात. मात्र, सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे गुंतवणुकीचा पर्य़ाय देखील सध्या मागे राहिला आहे.
7/9

मौल्यवान धातूंच्या किंमतीचे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राजधानी दिल्ली आणि इतर अन्य ठिकाणीही काही अंशी सारख्याच दरात व्यवहार करतात.
8/9

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.
9/9

यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
Published at : 10 Jan 2023 11:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
