एक्स्प्लोर
Gold Rate Today : सोन्याहून चांदी झाली महाग! एक किलो चांदीचा दर 67 हजारांच्या पुढे
Gold Rate Today : मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळतेय.
![Gold Rate Today : मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/10/7e43a94b1720fd97e0acf9d781ad3a161670653405397358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Gold Rate Today
1/9
![जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमती वाढल्यामुळे भारतीय बाजारावर त्याचा परिणाम झाला. यामुळे सोन्या-चांदीचे दर वाढले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/10/d35bd2ca10aa17ccaa947b050f6065116caa1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमती वाढल्यामुळे भारतीय बाजारावर त्याचा परिणाम झाला. यामुळे सोन्या-चांदीचे दर वाढले.
2/9
![यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी अमेरिकन डॉलरमधील कमजोरीमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/10/fd02343ce349371243a710c8b0a3f26e155c9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी अमेरिकन डॉलरमधील कमजोरीमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली.
3/9
![अशातच भारतात लग्नसराईचा काळ सुरु असल्याने ग्राहकांना सोनं खरेदी करणं परवडत नाहीये.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/10/77a87da9025706235c8604b7367ef5423e48b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशातच भारतात लग्नसराईचा काळ सुरु असल्याने ग्राहकांना सोनं खरेदी करणं परवडत नाहीये.
4/9
![सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाल्याने अनेक ग्राहकांनी सोने खरेदी करण्यासाठी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/10/56aef8ca5a81ea5428f4945c36cb621a6b739.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाल्याने अनेक ग्राहकांनी सोने खरेदी करण्यासाठी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
5/9
![आज 24 कॅरेट सोन्याचा दर 54,260 रूपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 49,738 रूपयांवर व्यवहार करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/10/28fcad40cc93ef591d21bd30ed7f060564120.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज 24 कॅरेट सोन्याचा दर 54,260 रूपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 49,738 रूपयांवर व्यवहार करत आहेत.
6/9
![विशेष बाब म्हणजे, सोन्यापेक्षा चांदीचे दर दुप्पटीने वाढले आहेत. आज एक किलो चांदीचा दर 67,910 रूपये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/10/bcc37c7809ec9182b0cb3ad9a82bf57dbf52b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष बाब म्हणजे, सोन्यापेक्षा चांदीचे दर दुप्पटीने वाढले आहेत. आज एक किलो चांदीचा दर 67,910 रूपये आहे.
7/9
![आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोन्या-चांदीचे भाव तेजीत आहेत. शुक्रवारी सोन्याची स्पॉट किंमत 0.71 टक्क्यांनी वाढून $1,793.79 प्रति औंस झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/10/b76460fd1dada4259ad9a7cc98be6c6d3cf99.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोन्या-चांदीचे भाव तेजीत आहेत. शुक्रवारी सोन्याची स्पॉट किंमत 0.71 टक्क्यांनी वाढून $1,793.79 प्रति औंस झाली.
8/9
![तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/10/68f693c19cbf88c0ac09adf220a9543f93fb8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.
9/9
![यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/10/dfd37737fdb15872d8d86dad4035faec209b5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
Published at : 10 Dec 2022 12:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)