एक्स्प्लोर
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Weekly Lucky Zodiacs 27 January To 02 February 2025 : पुढचे 7 दिवस अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहेत. या आठवड्यात मुख्यत्वे 5 राशींवर लक्ष्मीची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Weekly Horoscope 27 January To 02 February 2025 Weekly Lucky Zodiacs
1/10

आजपासून सुरू होणारा नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम राहील. या आठवड्यात तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुमची प्रलंबित कामं या आठवड्यात पूर्ण होतील.
2/10

तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर तुमचं स्वप्न या आठवड्यात पूर्ण होऊ शकतं. वैवाहिक जीवनात आनंद राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल.
3/10

नवीन आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी अपेक्षित यश आणि नशीब घेऊन येईल. या आठवड्यात तुमची ऊर्जा पातळी उत्कृष्ट राहील. तुम्ही ताजेतवाणे फील कराल.
4/10

कौटुंबिक सहकार्य तुमच्या सोबत राहील. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. तुमचं नियोजित काम वेळेवर पूर्ण झाल्याने तुम्ही खुश व्हाल.
5/10

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावं लागेल.
6/10

या आठवड्यात तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून काम करा. प्रेमसंबंधातील प्रश्न सुटू शकतात. कोणतंही काम हलक्यात घेऊ नका.
7/10

नवीन आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अपेक्षित प्रगती मिळेल. या आठवड्यात तुम्ही वाहन खरेदी करू शकता.
8/10

नवीन आठवड्यात तुम्ही जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवू शकाल. नोकरीत बदल किंवा बढतीची इच्छा पूर्ण होईल. मित्रांच्या मदतीने तुमचं काम पूर्ण होईल.
9/10

20 जानेवारीपासून सुरू होणारा नवा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ आणि लाभदायी ठरेल. प्रेमसंबंधांत रोमान्सच्या संधी मिळतील.
10/10

या आठवड्यात तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल. व्यावसायिकांना या काळात मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.
Published at : 27 Jan 2025 12:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion