एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 31 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Bengaluru : सिगारेटची अ‍ॅश फेकण्यासाठी गेला अन् 33 व्या मजल्यावरुन खाली कोसळला, 27 वर्षीय अभियंत्याचा मृत्यू

    Bengaluru : सिगारेटची अ‍ॅश (cigarette ash) फेकण्यासाठी तो बाहेर आला आणि 33 व्या मजल्यावरून खाली कोसळला. यातच त्याचा दुर्दैवी अंत झालाय. ही घटना बंगळुरुतील पश्चिम भागात घडली आहे. दिव्यांशू शर्मा असे मृत्यू झालेल्या 27 वर्षीय अभियंत्याचे नाव आहे. Read More

  2. Ram Mandir : राम मंदिराच्या नावाने भक्तांची ऑनलाईन फसवणूक, QR पाठवून पैसे उकळले; 'विहिंप'कडून तक्रार दाखल

    Ram Mandir : राम मंदिराचा उद्घाटन सोहळा काही दिवसांवर आलेला असतानाच धक्कादायक प्रकार समोर आलाय. राम मंदिराच्या नावाने भक्तांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्म्सवर  QR कोड शेअर करुन राम मंदिराच्या नावाने पैसे उकळले जात आहेत. Read More

  3. Varanasi : बंदुकीच्या धाकाने IIT BHU विद्यार्थिनीवर बलात्कार करून व्हिडिओ करणाऱ्या तीन आरोपींना अटक; तिघेही भाजप पदाधिकारी

    वाराणसी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. कुणाल पांडे, आनंद उर्फ ​​अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल यांना वाराणसी पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांवर विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. Read More

  4. New Year Celebration : 'या' देशांनी सर्वात आधी केले नववर्षाचे जल्लोषात स्वागत; पाहा डोळे दिपवणारी आतषबाजी

    New Year Celebration : भारतासह अनेक देशांमध्ये नवीन वर्षाची प्रतीक्षा केली जात असताना दुसरीकडे काही देशांमध्ये जल्लोषात 2024 या नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. Read More

  5. Kaun Banega Crorepati 15 : 'उद्यापासून हा मंच सजणार नाही', केबीसी 15 ला निरोप देताना अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर, शेअर केला भावनिक व्हिडिओ

    Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती 15' एप्रिल 2023 मध्ये सुरू झाला आणि आता तो संपला आहे. 29 डिसेंबर रोजी KBC 15 च्या शेवटच्या एपिसोडमध्ये निरोप देताना अमिताभ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.  Read More

  6. Kareena Kapoor Khan : "जुने कलाकार जास्त मेहनती"; करीना कपूरने केलं तब्बू,राणी मुखर्जीचं तोंड भरून कौतुक

    kareena kapoor Khan : आम्ही देखील मनोरंजन करण्याचे काम करतो. त्यामुळे अभिनय करताना वय वाढलं तरी कुठे फरक पडतो, असे बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) म्हणाली. एका मुलाखतीदरम्यान तिने राणी मुखर्जी आणि तब्बूचे तोंड भरुन कौतुक केले.   Read More

  7. IND vs SA Playing XI : रोहित शर्माकडून 'गुरुमंत्र' घेतलेल्या गोलंदाजाला केपटाऊन कसोटीत संधी मिळणार?

    पहिल्या कसोटीत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. टीम इंडियाचा अवघ्या तीन दिवसांत पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या फलंदाज आणि गोलंदाजांवर प्रश्न उपस्थित झाले. Read More

  8. Axar Patel on Rishabh Pant : त्या अपघातात रिषभ भाई गेला असाच विचार पहिल्यांदा माझ्या डोक्यात आला; अक्सर पटेलनं सांगितला थरारक अनुभव

    Axar Patel on Rishabh Pant : रिषभ पंतच्या भयंकर अपघातावर टीम इंडिया आणि आयपीएलमधील त्याचा दिल्ली कॅपिटल्सचा सहकारी अक्सर पटेलने थरारक अनुभव सांगितला आहे.  Read More

  9. तुम्हाला सुखी आणि आनंदी राहायंचय? मग नवीन वर्षात 'हे' पाच संकल्प करा

    तुम्ही या नवीन वर्षात 5 महत्वाचे संकल्प करायला हवेत. त्यामुळं तुम्हाला कधीही जास्त समस्येचा सामना करावा लागणार नाही. Read More

  10. Fixed Deposit Interest Rates : 'या' पाच बँकांकडून ग्राहकांना न्यू ईयर गिफ्ट; मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ

    Fixed Deposit Interest Rates : 2023 वर्ष संपण्यापूर्वीच देशातील पाच बँकांनी आपल्या ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. या बँकांनी मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal On NCP Result : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनमान्यता - छगन भुजबळChandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?Prakashrao Abitkar : जनता माझ्यासोबत असल्यानंच माझा विजय - प्रकाश आबिटकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
MLA List Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी 2024, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
Embed widget