एक्स्प्लोर

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात (Mumbai Goa Highway Accident) झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावरील वीर रेल्वे स्टेशनजवळ स्कॉर्पिओला टोइंग व्हॅनने जोरदार धडक दिली आहे.

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात (Mumbai Goa Highway Accident) झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावरील वीर रेल्वे स्टेशनजवळ स्कॉर्पिओला टोइंग व्हॅनने जोरदार धडक दिली आहे.  या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू तर झाला आहे तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारारकरिता दाखल करण्यात आले आहे.

मुंबई गोवा महामार्गावरिल वीर रेल्वे स्टेशनजवळ आज पहाटे. भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यामध्ये अन्य 2 जन गंभीर जखमी झाल्याची महिती मिळाली आहे. अपघातानंतर जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारारकरिता दाखल करण्यात आले आहे. स्कॉर्पिओमधील डिझेल संपल्याने स्कॉर्पिओ वाहन चालकाने रस्त्याच्या बाजूला उभी केली असता भरधाव वेगात चिपळूणहून पनवेलकडे दिशेकडे जाणाऱ्या टोईंग व्हॅन क्रमांक MH14CM 309 ने स्कॉर्पिओला  जोरदार धडक दिली. यामुळं ही दुर्घटना घडली.

महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल 

दरम्यान, या अपघातात सूर्यकांत सखाराम मोरे राहणार नवेनगर महाड, साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नातेकर दोघेही राहणार कुंभारआळी महाड आणि समीर  मिंडे (35) राहणार दासगाव महाड या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर उर्वरित दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी टोइंग व्हॅनच्या चालकास ताब्यात घेतले असून अपघाताचा अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, या अपघातात जे दोन जण जखमी झाले आहेत, त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारारकरिता दाखल करण्यात आले आहे.

पुणे विमानतळाजवळही भीषण अपघात

पुणे विमानतळानजीक भीषण अपघात (Pune Accident) झाल्याची माहिती आहे, या अपघातामध्ये दीर-भावजयचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एअरफोर्सच्या ईसीएच हॉस्पिटलमधून उपचार घेऊन घरी जात असताना वळण घेताना दुचाकी आणि चार चाकी  गाडीची समोरासमोर धडक झाल्याने अपघात (Pune Accident) झाला, या घटनेत दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात काल (गुरुवारी) येरवडा ते विमानतळ रस्त्यावर झाला आहे. अपघातामध्ये आशीर्वाद नागेश गोवेकर (वय 52) यांचा जागीच मृत्यू झाला तर,  त्यांच्या भावजय रेश्मा रमेश गोवेकर (वय 66) यांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, दीर- भावजयचा अपघाती मृत्यू; तपासणीसाठी जाताना कार भरधाव वेगात आली अन्...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात चार जण ताब्यात, एक अल्पवयीन; पोलीस अधीक्षकांनी स्टार्ट टू एन्ड सगळंच सांगितलं!
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात चार जण ताब्यात, एक अल्पवयीन; पोलीस अधीक्षकांनी स्टार्ट टू एन्ड सगळंच सांगितलं!
Himani Narwal : हातावर मेहंदी, गळ्याला ओढणी अन् नाकातून रक्त, काँग्रेसच्या युवा महिला नेत्याचा सुटकेसमध्ये मृतदेह सापडला; आरोपी सापडताच धक्कादायक माहिती समोर
हातावर मेहंदी, गळ्याला ओढणी अन् नाकातून रक्त, काँग्रेसच्या युवा महिला नेत्याचा सुटकेसमध्ये मृतदेह सापडला; आरोपी सापडताच धक्कादायक माहिती समोर
Nandurbar Crime : शेतीचा जुना वाद टोकाला, कुऱ्हाडीचे घाव घालून मजुराला संपवलं; नंदुरबार हादरलं!
शेतीचा जुना वाद टोकाला, कुऱ्हाडीचे घाव घालून मजुराला संपवलं; नंदुरबार हादरलं!
Virar News : धक्कादायक! चक्क नाल्यात आधार कार्डचा खच; नोकरीच्या पत्रांचाही समावेश, नागरिकांच्या स्वप्नांशी आणि भावनांशी खेळ 
धक्कादायक! चक्क नाल्यात आधार कार्डचा खच; नोकरीच्या पत्रांचाही समावेश, नागरिकांच्या स्वप्नांशी आणि भावनांशी खेळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditi Tatkare On Ladki Bahin:8मार्चच्या महिला दिनाच्या पूर्वसंधेला मिळणार फेब्रुवारी महिन्याचा हप्ताTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 03 March 2025 : ABP MajhaManoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचारासाठी दाखलCity 60 News : 03 March 2025 : सिटी सिक्स्टी सुपरफास्ट बातम्या : 03 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात चार जण ताब्यात, एक अल्पवयीन; पोलीस अधीक्षकांनी स्टार्ट टू एन्ड सगळंच सांगितलं!
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात चार जण ताब्यात, एक अल्पवयीन; पोलीस अधीक्षकांनी स्टार्ट टू एन्ड सगळंच सांगितलं!
Himani Narwal : हातावर मेहंदी, गळ्याला ओढणी अन् नाकातून रक्त, काँग्रेसच्या युवा महिला नेत्याचा सुटकेसमध्ये मृतदेह सापडला; आरोपी सापडताच धक्कादायक माहिती समोर
हातावर मेहंदी, गळ्याला ओढणी अन् नाकातून रक्त, काँग्रेसच्या युवा महिला नेत्याचा सुटकेसमध्ये मृतदेह सापडला; आरोपी सापडताच धक्कादायक माहिती समोर
Nandurbar Crime : शेतीचा जुना वाद टोकाला, कुऱ्हाडीचे घाव घालून मजुराला संपवलं; नंदुरबार हादरलं!
शेतीचा जुना वाद टोकाला, कुऱ्हाडीचे घाव घालून मजुराला संपवलं; नंदुरबार हादरलं!
Virar News : धक्कादायक! चक्क नाल्यात आधार कार्डचा खच; नोकरीच्या पत्रांचाही समावेश, नागरिकांच्या स्वप्नांशी आणि भावनांशी खेळ 
धक्कादायक! चक्क नाल्यात आधार कार्डचा खच; नोकरीच्या पत्रांचाही समावेश, नागरिकांच्या स्वप्नांशी आणि भावनांशी खेळ
विधानपरिषदेत गटनेतेपदी फेरनिवड होताच काँग्रेसकडून आणखी एका पदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा
विधानपरिषदेत गटनेतेपदी फेरनिवड होताच काँग्रेसकडून आणखी एका पदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा
Raksha Khadse : लेकीची छेड, रक्षा खडसेंचा संताप, आरोपींचे फोटो अन् ऑडिओ क्लीप व्हायरल, तिघांना बेड्या, छेडछाड प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?
लेकीची छेड, रक्षा खडसेंचा संताप, आरोपींचे फोटो अन् ऑडिओ क्लीप व्हायरल, तिघांना बेड्या, छेडछाड प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे फडणवीसांना भेटले, 15 मिनिटांत बाहेर पडले, राजीनाम्याचा निर्णय आजच होणार?
धनंजय मुंडे फडणवीसांना भेटले, 15 मिनिटांत बाहेर पडले, राजीनाम्याचा निर्णय आजच होणार?
Sandeep Kshirsagar: किमान आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; आमदार संदीप क्षीरसागर पुन्हा कडाडले; म्हणाले... 
किमान आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; आमदार संदीप क्षीरसागर पुन्हा कडाडले; म्हणाले... 
Embed widget