एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Poll of Polls | 6 PM)

Narendra Modi : मविआ सरकारने अनेक योजना बंद केल्या, काँग्रेस दिल्लीत युवकांना नशेचं व्यसन लावत आहे, पीएम मोदींचे गंभीर आरोप

Narendra Modi : पीएम नरेंद्र मोदींनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

Narendra Modi, वाशीम : "जेव्हा मविआ सरकार होते, तेव्हा अनेक योजना मविआने बंद केल्या. काँग्रेस शेतकरी योजनेला विरोध करते. जे पैसे शेतकर्‍यांना मिळत आहेत त्याचा विरोध करते. मविआने विकास कामे थांबवली, हे आपल्याला विसरायचं नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा या विकास कामाला सुरवात झाली.पण मध्ये एक सरकार आले आणि त्यांनी काम थांबवले", असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते वाशीममधील सभेत बोलत होते. 

दिल्लीत काँग्रेस युवकांना नशेचं व्यसन लावतेय 

नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस गरिबाला अजून गरिब करत आहे. आपल्याला काँग्रेसपासून सावध रहायला हवं. काँग्रेस आपल्याला एकमेकांध्ये लढवू पाहात आहे. पण आपली एकता देशाला वाचवणार आहे. दिल्लीत हजारो कोटीचे ड्रग्ज पकडले गेले. त्याचा सूत्रधार काँग्रेसचा नेता आहे. काँग्रेस युवकांना नशेची लत लावत आहे व त्या पैश्याचा वापर निवडणुकीत करायचा आहे, असा गंभीर आरोपही मोदींनी केला. 

पोहरादेवीच्या आशीर्वादाने लाडकी बहीणचे पैसे देता आले

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, मी पोहरदेवीला प्रणाम करतो. आज नवरात्रीत मला मातेचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. मी सेवालाल महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. 1900 कोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत दिले गेले आहेत. पोहरादेवीच्या आशीर्वादाने लाडकी बहिण योजनेचे पैसे देण्याची संधी मिळाली. मला आज लोकार्पणाची संधी मिळाली. तुम्ही जायच्या आधी बणजारा विरासत संग्रालय बघून जा. मी फडणवीसांचे अभिनंदन करतो, त्यांच्या सरकारच्या काळात याची सुरवात झाली.

जिसको किसीने नही पुछा उसे मोदी पुजता है. बंजारा समाजाने भारताच्या निर्मितीत मोठा वाटा उचलला आहे. इंग्रज सरकारने या पूर्ण समाजावर अन्याय केला. पण त्यानंतर काँग्रेस सरकाने या समाजाला मुख्य प्रवाहातून बाजूला केला. इंग्रजांसारखे काँग्रेस परिवार गरीब जनतेसोबत वागले. बंजारा समाजासोबत अपमानकारक वागले. देशासाठी या समाजातील महापुरुषांनी काय नाही केले. आपले जीवन देशासाठी समर्पित केले. समाजात अनेक संत होऊन गेले. ज्यांनी ऊर्जा दिली. एकनाथ शिंदे सरकार ने वीजबिल माफ केले. जे वीजबिल मिळत आहे त्यावर शून्य लिहलं आहे ना, असा प्रश्नही नरेंद्र मोदींनी मराठीत केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Junnar Assembly constituency : इंदापूरनंतर जुन्नरमध्येही शरद पवारांचे धक्कातंत्र? अतुल बेनकेंना घेरण्यासाठी निष्ठावंत शिलेदाराला मैदानात उतरवणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Thane : आमचं सव्वा 2 वर्षाचं सरकार बघा दूध का दूध पाणी का होईल; शिंदे कडाडलेAjit Pawar Thane Speech : विकास कामांचं उद्घाटन; पंतप्रधान मोदींच्या उपस्थित अजितदादांचं भाषणDevendra Fadanvis Thane Speech : उद्धव ठाकरे ते राहुल गांधी, फडणवीसांची सडकून टीका; ठाण्यात भाषणPM Narendra Modi Thane : ठाण्यात मोदींचं खास फेटा , शाल देऊन स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या एक फुल दोन हाफ सरकारचं वस्त्रहरण करा: अमोल कोल्हे
15 वर्ष आमदार, 7 वर्ष केबिनेट मंत्री एवढा माणूस शिणला, त्याला आराम करायला देणं तुमचं कर्तव्य, अमोल कोल्हेंची केसरकरांवर टीका
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
Rahul Gandhi: कोल्हापूरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या लहानशा कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरात राहुल गांधींचा मुक्काम, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
Embed widget