एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांकडून पोलिसांची कानउघडणी, म्हणाले; बीडचं नाव घेता इतर ठिकाणी काय सुरुय?

Chhagan Bhujbal, नाशिक : छगन भुजबळांकडून पोलिसांची कानउघडणी, म्हणाले; बीडचं नाव घेता इतर ठिकाणी काय सुरुय?

Chhagan Bhujbal, नाशिक : येवला शहर परिसरातील अवैध धंद्याबाबत माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते  छगन भुजबळ आक्रमक झालेत. बीडचं नाव न घेता राज्यात इतर ठिकाणी काय चाललंय? ते या ठिकाणी घडवायचं नाही. येवला तालुक्यात शांतता राहिली पाहिजे, असं म्हणत छगन भुजबळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे.  येवल्यात उभारण्यात आलेल्या नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले..यावेळी त्यांनी पोलिसांच्या कामकाजाबाबत एका प्रकारे नाराजी व्यक्त केली.

येवला शहर परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्याबाबत आमदार छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत मी अनेक वेळा या धंद्या बाबत तक्रार केली मात्र धंदे सुरूच आहे..बीडचं नाव न घेता भुजबळ यांनी राज्यात इतर ठिकाणी काय चाललं ते या ठिकाणी घडवायचं नाही. या तालुक्यात शांतता राहिली पाहिजे, असं सांगत भुजबळ यांनी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली..

छगन भुजबळ म्हणाले, कोणाचा कार्यकर्ता आहे हे पाहायचं नाही, जे चुकीचं काम करत असतील त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे. या मंत्र्याचा फोन आला, त्या मंत्र्याचा फोन आला म्हणून असला धंदा करायचा नाही. इथे काही अवैध धंदे सुरु आहेत. आम्ही पत्त्यासह माहिती दिली आहे. एकदा बंद झाला परत चालू झाला. आपले पोलीस काय करतात. परत परत तुमच्याकडे यावे लागू नये. इतर ठिकाणी काय चालूये ते माझ्या तालुक्यात चालणार नाही. 

- येवला शहर परिसरातील अवैध धंद्या बाबत छगन भुजबळ आक्रमक...
- बीडचं नाव न घेता राज्यात इतर ठिकाणी काय चाललं ते या ठिकाणी घडवायचं नाही...
- तालुक्यात शांतता राहिली पाहिजे ; पोलीस अधिकाऱ्यांची केली कान उघडणी...
 
येवला शहर परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्याबाबत आमदार छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत मी अनेक वेळा या धंद्या बाबत तक्रार केली मात्र धंदे सुरूच आहे..बीडचं नाव न घेता भुजबळ यांनी राज्यात इतर ठिकाणी काय चाललं ते या ठिकाणी घडवायचं नाही. या तालुक्यात शांतता राहिली पाहिजे असे सांगत त्यांनी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली..येवल्यात उभारण्यात आलेल्या नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले..यावेळी त्यांनी पोलिसांच्या कामकाजाबाबत एका प्रकारे नाराजी व्यक्त केली.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Budget 2025 Income Tax Slab : पगारदारांना 12 लाख उत्पन्न करमुक्तीचा आनंद गगनात मावेना, पण 'या' दोन अटी अडचणी वाढवणार की नव्या कायद्यात सुटका होणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...

व्हिडीओ

Lionel Messi Mumbai Wankhede : फुटबॉल चाहत्यांची आतुरता संपली वानखेडेवर मेस्सीची पहिली झलक!
Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..
Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Embed widget