एक्स्प्लोर

Ideas of India 2025 : एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक Atideb Sarkar यांचं भाषण

लेडीज अँड जंटलमेन 

आयडियाज ऑफ इंडिया 2025 मध्ये तुमचं स्वागत. 

एक नवी सीमा खुणावतेय.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सनं अब्जावधी लोकांच्या आकलन क्षमतेत प्राविण्यता आणली आहे. डाटा मायनिंगद्वारे अनेक समस्या सोडवल्या जातील. उदा. एखाद्या आजारीत धोक्याचं परीक्षण करता येईल. दुसरी स्पेस रेस सुरु आहे, भारत त्यामध्ये सहभागी असून आपले शास्त्रज्ञ अनंत काळाच्या जीवनाच्या शक्यता तपासत आहेत. 

आपल्याला काय मागं खेचतं? तर आपणच.

अनेकांना अशी भीती वाटते की एआय मनुष्य जातीला निरर्थक, वाईट बनवेल अन् नामशेष करेल. राजकारणी आणि गैर राज्य कलाकार आपल्या ऑनलाईन डेटाचं मायनिंग करुन चुकीची माहिती पसरवत आहेत.अवकाशामध्ये पृथ्वीवरील जीवघेण्या राजकीय स्पर्धेचं प्रतिबिंब दिसत आहे. अनेक अर्थव्यवस्था त्यांच्या वृद्ध लोकसंख्येला पाठिंबा देण्यात संघर्ष करत आहेत. 

काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

सार्वजनिक हितासाठी AI चे नियमन करणे आवश्यक आहे. चुकीच्या माहितीचे स्रोत ओळखण्यासाठी नागरिकांनी डेटा मायनिंग साधनांचा वापर करावा. एका मोठ्या अवकाशासाठी काही ठोस नियम हे तयार झाले पाहिजेत.  जसजसे एखाद्या देशाचे वय वाढत जाते, तसतसे लोकांना त्यांच्या कामकाजाचे आयुष्य वाढवणे आवश्यक आहे आणि कार्यालयीन कामकाजात लवचिकता येणे आवश्यक आहे. 

आम्हाला नेतृत्व, सहकार्य आणि थोड्याशा विवेकाची गरज आहे.  

या समाजाला माणुसकीचा आत्मा नव्याने शोधावा लागेल.

या गोष्टी आपल्याला पुढच्या टप्प्यावर घेऊन जातील.

धन्यवाद 

- अतिदेब सरकार, मुख्य संपादक, एबीपी नेटवर्क

भारत व्हिडीओ

Udhayanidhi Stalin on Language War: हिंदी लादली तर लँग्वेज वॉर पुकारु,त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध
Udhayanidhi Stalin on Language War: हिंदी लादली तर लँग्वेज वॉर पुकारु,त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video महिला खासदारानं पाळीव कुत्र्याला कारमधून आणलं थेट संसद परिसरात; चावतंय का विचारताच दिलेल्या उत्तरानं भाजपचा संताप
Video महिला खासदारानं पाळीव कुत्र्याला कारमधून आणलं थेट संसद परिसरात; चावतंय का विचारताच दिलेल्या उत्तरानं भाजपचा संताप
अत्याचारित 17 वर्षाची मुलगी आईसोबत भेटायला आली, तिला खोलीत भेटायला नेलं अन्...! माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या उतारवयात अडचणी वाढणार?
अत्याचारित 17 वर्षाची मुलगी आईसोबत भेटायला आली, तिला खोलीत भेटायला नेलं अन्...! माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या उतारवयात अडचणी वाढणार?
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, चांदी 3500 रुपयांनी महागली, सोन्याचा दर किती रुपयांवर?
सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, चांदी 3500 रुपयांनी महागली, सोन्याचा दर किती रुपयांवर?
Ajit Pawar : तुम्ही माझं ऐकाल तर मी तुमचं ऐकतो, धमकी नाही ही विनंती; मतदारांना आवाहन करताना नेमकं काय म्हणाले अजित पवार?
तुम्ही माझं ऐकाल तर मी तुमचं ऐकतो, धमकी नाही ही विनंती; मतदारांना आवाहन करताना नेमकं काय म्हणाले अजित पवार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nana Patole Nagpur : भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदे, अजित पवारांना फटका बसणार
Shahajibapu Patil On Raid : शहाजीबापू वाघ, कारवाईला घाबरणार नाही, यामागे फडणवीस नाही
Jaisingh Mohite on BJP : विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर, मोहितेंनी केली भाजपची पोलखोल
Sanjay Raut Full PC : एक महिन्यांनंतर राऊत मैदानात; निलेश राणेंचं कौतुक तर शिंदेंवर
Devendra Fadnavis On Nagarparishad Election Postponed : निवडणुका पुढे ढकलणं अतिशय चुकीचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video महिला खासदारानं पाळीव कुत्र्याला कारमधून आणलं थेट संसद परिसरात; चावतंय का विचारताच दिलेल्या उत्तरानं भाजपचा संताप
Video महिला खासदारानं पाळीव कुत्र्याला कारमधून आणलं थेट संसद परिसरात; चावतंय का विचारताच दिलेल्या उत्तरानं भाजपचा संताप
अत्याचारित 17 वर्षाची मुलगी आईसोबत भेटायला आली, तिला खोलीत भेटायला नेलं अन्...! माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या उतारवयात अडचणी वाढणार?
अत्याचारित 17 वर्षाची मुलगी आईसोबत भेटायला आली, तिला खोलीत भेटायला नेलं अन्...! माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या उतारवयात अडचणी वाढणार?
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, चांदी 3500 रुपयांनी महागली, सोन्याचा दर किती रुपयांवर?
सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, चांदी 3500 रुपयांनी महागली, सोन्याचा दर किती रुपयांवर?
Ajit Pawar : तुम्ही माझं ऐकाल तर मी तुमचं ऐकतो, धमकी नाही ही विनंती; मतदारांना आवाहन करताना नेमकं काय म्हणाले अजित पवार?
तुम्ही माझं ऐकाल तर मी तुमचं ऐकतो, धमकी नाही ही विनंती; मतदारांना आवाहन करताना नेमकं काय म्हणाले अजित पवार?
अनगरची निवडणूक स्थगित, निवडणूक आयोगाचे निर्देश; राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंची पहिली प्रतिक्रिया
अनगरची निवडणूक स्थगित, निवडणूक आयोगाचे निर्देश; राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंची पहिली प्रतिक्रिया
Jaya Bachchan On Paparazzi: 'उंदरांसारखे मोबाईल घेऊन...', पॅपाराझींवर भडकल्या जया बच्चन; कपडे, शिक्षण सगळंच काढलं
'उंदरांसारखे मोबाईल घेऊन...', पॅपाराझींवर भडकल्या जया बच्चन; कपडे, शिक्षण सगळंच काढलं
Samantha Ruth Prabhu Wedding: समंथाचं सरप्राईज वेडिंग! लाल साडीत अभिनेत्रीचं रूप पाहून फॅन्स थक्क, Photos पाहिलेत का?
समंथाचं सरप्राईज वेडिंग! लाल साडीत अभिनेत्रीचं रूप पाहून फॅन्स थक्क, Photos पाहिलेत का?
निवडणूक स्थगित, उज्वला थिटेंना नगराध्यक्षपदी अर्ज भरता येणार का? तहसीलदारांनी स्पष्टच सांगितलं
निवडणूक स्थगित, उज्वला थिटेंना नगराध्यक्षपदी अर्ज भरता येणार का? तहसीलदारांनी स्पष्टच सांगितलं
Embed widget