एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2021 | मंगळवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन चिरायु होवो
एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2021 | मंगळवार
- ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी-पोलिसांत संघर्ष, बॅरिकेट्स तोडून आंदोलक शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर चढाई, दिल्ली पोलिसांवर अश्रूधूर सोडण्याची वेळ; आंदोलनात समाजकंटक घुसल्याचा शेतकरी नेत्यांचा आरोप https://bit.ly/3ciRWaB दिल्लीत शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री; ट्रॅक्टर परेडमधील 10 मोठ्या घडामोडी https://bit.ly/3qPUOzy
- आंदोलक शांततेत माघारी परततील, शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत यांना विश्वास https://bit.ly/3iPtHBK हिंसा कोणत्याही समस्येवरील उपाय नसल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी याचं ट्वीटरवर आंदोलकांना आवाहन https://bit.ly/39kZAis
- केंद्र सरकारने शेतकऱ्यांना गांभीर्याने न घेतल्याने आजची परिस्थिती उद्भवली, शरद पवार यांचा केंद्र सरकारवर आरोप https://bit.ly/2Nsalaj
- 4. “सरकारने ठरवलं असतं तर दिल्लीतील हिंसा रोखता आली असती”, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा केंद्रावर निशाणा https://bit.ly/3pmarOL केंद्र सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा राज्यातील मंत्र्यांचा आरोप, बच्चू कडूंसह अनेक मंत्र्यांकडून लाठीचार्जचा निषेध https://bit.ly/3pmftL8
- दिल्लीतील शेतकरी आंदोलन हिंसक झाल्याच्या पार्श्वभूमीवर, गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक, दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा https://bit.ly/39fug4N
- चित्ररथातून राजपथावर दुमदुमली महाराष्ट्राची 'संतवाणी'! छत्रपती शिवराय आणि तुकोबारायांच्या शक्ती-भक्ती योग महाराष्ट्राच्या चित्ररथावर https://bit.ly/3a2TLp7
- गलवानचे वीर कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीरचक्र, इतर पाच जवान वीरचक्रने सन्मानित https://bit.ly/3pmDq57
- महाराष्ट्रातील 57 शूर पोलिसांना पदक, गडचिरोली जिल्ह्याला सर्वाधिक पदके; कसनासूर बोरियाच्या चकमकीत 38 माओवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या हरि बालाजी यांनाही शौर्यपदक https://bit.ly/2YhJSi6
- महाराष्ट्रात सहाजणांना पद्म, रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण तर सिंधूताई, गिरीश प्रभुणेंसह पाच पद्मश्री https://bit.ly/3oh6qtH हजारो वर्षापूर्वींची कळसूत्री बाहुल्याची कला जपणाऱ्या परशुराम गंगावणेंना पद्मश्री https://bit.ly/3a2aJnL अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री सन्मान https://bit.ly/3oiLPFv
- भारतात आल्यानंतर इंग्लंडचा संघ होणार क्वॉरंटाईन, प्रॅक्टिससाठी मिळणार केवळ तीन दिवस https://bit.ly/3cdsSS0
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement